शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणुकीसाठी मार्च २०२० मधील मतदार यादी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 12:30 IST

Aurangabad Municipality Election नवीन मतदारांना निवडणुकीच्या प्रक्रियेत भाग घेता यावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाकडून मतदार यादी कार्यक्रम नव्याने जाहीर केला जाणार आहे.

औरंगाबाद : नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी आता नव्याने मतदार यादी तयार केली जाणार आहे. त्यामुळे मार्च २०२० मधील मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाने रद्द ठरविली आहे. याबद्दल राज्य निवडणूक आयोगाने परिपत्रक जारी केले आहे.

नवीन मतदारांना निवडणुकीच्या प्रक्रियेत भाग घेता यावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असून, निवडणूक आयोगाकडून मतदार यादी कार्यक्रम नव्याने जाहीर केला जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने परिपत्रकात म्हटले आहे, एप्रिल-मे २०२० मध्ये मुदत संपणाऱ्या नवी मुंबई, औरंगाबाद महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी व इतर चार पोटनिवडणुकीसाठी निर्धारित कार्यक्रमानुसार ९ मार्च २०२० रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करुन १६ मार्चपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. २३ मार्च २०२० रोजी अंतिम  यादी प्रसिध्द करायची होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया राबविण्यास स्थगिती देण्यात आली.  निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार १ जानेवारी २०२० या पात्रता दिनांकावर विधानसभा मतदार यादी अद्ययावत करुन २५ सप्टेंबर २०२० रोजी अंतिम यादी प्रसिध्द केली आहे.   

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूक