शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज एमआयडीसीतील तोडफोडीचा मराठा क्रांती मोर्चाशी संबंध नाही : पोलीस आयुक्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 18:34 IST

तोडफोड आणि जाळपोळ ही मुद्दामहून वैयक्तीक वादातून कंपन्यांना धडा शिकविण्यासाठी करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

औरंगाबाद : वाळूज एमआयडीसीमध्ये ९आॅगस्ट रोजी झालेली तोडफोड आणि जाळपोळ ही मुद्दामहून वैयक्तीक वादातून कंपन्यांना धडा शिकविण्यासाठी करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या तोडफोडीशी मराठा क्रांती मोर्चाचा संबंध अद्याप दिसून आला नाही, असे  पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.  

पोलीस आयुक्त  म्हणाले की,मराठा क्रांती मोर्चाने ९ आॅगस्ट रोजी आरक्षणाच्या मागण्यासाठी राज्यस्तरीय बंद पुकारला होता. औरंगाबाद शहरात हा बंद अत्यंत शांततेत पार पडला. आंदोलकांनी केलेल्या सहकार्यामुळे अनेक ठिकाणी दोन समाजात होणारे लहान-मोठ्या तणावाचे प्रसंग टाळता आले. या आंदोलनादरम्यान मात्र वाळूज एमआयडीसी परिसरातील विविध कारखान्यामध्ये काही समाजकंटकांनी तोडफोड, जाळपोळ  केली. एवढेच नाही तर त्यांनी तेथील मालही लुटून नेला.  याप्रकरणी सात गुन्हे नोंदविण्यात आले. या तोडफोडीच्या तपासात आतापर्यंत मात्र मराठा क्रांती मोर्चाचा संबंध आढळून आला नाही.  शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चात हे समाजकंटक घुसले. त्यांनी आंदोलनाचा गैरफायदा घेत ही तोडफोड केल्याचे दिसून येत आहे.

आतापर्यंत ५३ समाजकंटकांना अटकया तोडफोड, जाळपोळप्रकरणी पोलिसांनी आजपर्यंत ५३ जणांना अटक केल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. ते म्हणाले की, विविध कंपन्यांनी दिलेले सीसीटिव्ही फुटेज,पोलीस आणि सामान्य नागरीकांनी आंदोलकाचे मोबाईलवर छायाचित्रण केले, फोटो काढले, त्याआधारे ही कारवाई सुरू आहे. जो तोडफोड करताना आढळला, त्यांनाच अटक केली जात असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंदMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा