शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

विनय, तेजस्वी, भगवान, माधुरी, अशोक, सुनीती अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 12:44 AM

जागतिक किडनी दिनानिमित्त युनायटेड सिग्मा हॉस्पिटलतर्फे रविवारी झालेल्या किडनीथॉन मॅरेथॉनमध्ये १0 कि.मी.मध्ये विनय ढोबळे, तेजस्वी बनसोडे, भगवान कच्छवे, माधुरी निमजे, अशोक अमाणे, सुनीती आंबेकर यांनी अव्वल स्थान पटकावले. ५ कि. मी.मध्ये नितीन तालिकोटे, दीपाली तुपे, राम लिंभारे, सोनम शर्मा, यशवंत कामठे, अलका कदम, ईशा आसेगावकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

ठळक मुद्देमॅरेथॉन : तालिकोटे, तुपे, लिंभारे, शर्मा, कामठे, कदम यांनी मिळवला ५ कि.मी.मध्ये प्रथम क्रमांक

औरंगाबाद : जागतिक किडनी दिनानिमित्त युनायटेड सिग्मा हॉस्पिटलतर्फे रविवारी झालेल्या किडनीथॉन मॅरेथॉनमध्ये १0 कि.मी.मध्ये विनय ढोबळे, तेजस्वी बनसोडे, भगवान कच्छवे, माधुरी निमजे, अशोक अमाणे, सुनीती आंबेकर यांनी अव्वल स्थान पटकावले. ५ कि. मी.मध्ये नितीन तालिकोटे, दीपाली तुपे, राम लिंभारे, सोनम शर्मा, यशवंत कामठे, अलका कदम, ईशा आसेगावकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.ढोल-ताशा आणि लेझीमच्या निनादात आज सकाळी चैतन्यपूर्ण वातावरणात झालेल्या १0 कि. मी. मॅरेथॉनचा मार्ग हा सिग्मा हॉस्पिटल, अमरप्रीत, सिडको बसस्थानकाच्या पुलाखालून पुन्हा त्याच परतीच्या मार्गाने होता, तर ५ कि. मी.चा मार्ग हा सिग्मा हॉस्पिटल, सावरकर चौक, अमरप्रीत आणि त्याच मार्गाने होता. समारोप सिग्मा हॉस्पिटलनजीकच्या मैदानावर झाला. या मॅरेथॉनमध्ये १२00 जणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता.निकाल १0 कि. मी. (४0 वर्षांखालील पुरुष ) : १. विनय ढोबळे, २. किरण मात्रे, ३. वैभव जोगदंड. महिला : १. तेजस्वी बनसोडे, २. आरती चौधरी, ३. कविता लहाने. ५0 वर्षांखालील पुरुष : १. भगवान कच्छवे, २. राजेश साहू, ३. प्रशांत भाले. महिला : १. माधुरी निमजे, २. विठाबाई कच्छवे, कविता जाधव. ५१ वर्षांपुढील (पुरुष) : १. अशोक अमाणे, २. केशव मोटे, ३. दिनकर शेळके. महिला : १. सुनीती आंबेकर, २. एलविना काळबांडे, ३. मीना छापरवाल. ५ कि. मी. (४0 वर्षांखालील पुरुष) : १. नितीन तालिकोटे, २. रोवू वाघ, ३. अविनाश दाणे. महिला : १. दीपाली तुपे, २. निकिता बहमनावत, ३. अश्विनी राऊत. ५0 वर्षांखालील (पुरुष) : १. राम लिंभारे, २. शेषराव उदर, ३. चंद्रशेखर संगेवार. महिला : १. सोनम शर्मा, २. सुनंदा घोलप, ३. प्रतिमा बोराडे. ५0 वर्षांवरील (पुरुष) : १. यशवंत कामठे, २. दिलीपकुमार चेचानी, ३. सीताराम होवल. महिला : १. अलका कदम, २. सबरिना महाजन, ३. प्रतिमा देशपांडे. तत्पूर्वी, सकाळी चैतन्यपूर्ण वातावरणात आ. अतुल सावे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय उपायुक्त वर्षा ठाकूर, वीरजी सफाया, अविनाश आघाव, सिग्मा हॉस्पिटलचे चीफ मेडिकल डायरेक्टर उन्मेष टाकळकर, मनीषा टाकळकर, डॉ. रमेश रोहिवाल, रामेश्वर थोरात, मुर्तुजा अंबावाला, गोवर्धन कोळेकर, जे. के. जाधव, पुष्पा कोडलिकेरी, डॉ. सचिन सोनी, डॉ. सोनाली साबू, डॉ. श्रीगणेशा बर्नेला यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ६ वाजता मॅरेथॉनला प्रारंभ झाला. बक्षीस वितरण लोकमत महामॅरेथॉनच्या संयोजिका रुचिरा दर्डा, सिग्मा हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. मनीषा टाकळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय रोटे आदींच्या हस्ते झाले. डॉ. प्रफुल्ल जटाळे यांनी पेसर्सचे प्रमुख काम पाहिले.