शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Video: स्वातंत्र्यप्राप्तीपासून रस्ताच नाही; त्रस्त ग्रामस्थांचा सामुहिक आत्मदहनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 13:12 IST

गावासाठी रस्ता नसल्याने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवर गावकऱ्यांनी बहिष्कार घातला होता

गंगापूर (औरंगाबाद) : तालुक्यातील शरिफपुर गावाला अनेक वेळा मागणी करूनही स्वातंत्र्यानंतर अद्याप रस्ता झालेला नाही. यामुळे आज सकाळीपासून ग्रामस्थांनी गावातच सामूहिक आत्मदहन आंदोलनं सुरू केले आहे. गावाला जाण्यायेण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांसह विद्यार्थी व शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत.

शरीफपूर ग्रामस्थांनी आंबेवाडी मार्गे गंगापूर रस्त्याची अनेकदा मागणी देखील केली आहे; यासाठी ग्रामस्थांनी ऑगस्ट २०१९ मध्ये तहसील परिसरात आमरण उपोषण केले होते. तसेच गावासाठी रस्ता नसल्याने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवर गावकऱ्यांनी बहिष्कार घातला होता. यानंतर देखील प्रशासनाला जाग आली नाही शिवाय औरंगाबाद खंडपीठाने रस्त्यासाठी सूमोटो याचिका दाखल केली होती. मात्र, अद्याप रस्त्याचा प्रश्न प्रलंबित असल्याने शेवटी ग्रामस्थांनी आत्मदहनाचे हत्यार उपसले असून ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे दिसून आले. आंदोलनात महिला व पुरुष मोठ्या संख्येने हजर होते. 

पेटविलेल्या सरणावर ग्रामस्थांनी उडी घेऊन स्वतःला पेटून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रशासनाच्यावतीने कोणीही जबाबदार अधिकारी हजर नसल्याने आंदोलक आक्रमक झाले होते. याप्रसंगी गंगापूर पोलिसांचा मोठा फौज फाटा बंदोबस्तासाठी होता. मात्र लोकप्रतिनिधींच्यावतीने कोणीही आंदोलकांची भेट घेतली नाही. सदरील गाव गंगापूर तालुक्यात असून विधानसभेला या गावाचा वैजापूर गावात समावेश आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादagitationआंदोलन