शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Video: धक्कादायक! तरुणांच्या गटात जीवघेणी 'फटाकेबाजी', एकमेकांवर फेकले पेटते फटाके

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 18:36 IST

काही टवाळखोर 'फटाकेबाजी' करत एकमेकांना इजा करण्याचा प्रयत्न करत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

औरंगाबाद: फटाक्यांच्या आतिषबाजी शिवाय दिवाळीचा आनंद नाही. पण काळजी घेतली नाही तर याच फटक्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते. असे असतानाही तरुणांच्या दोन गटांनी एकमेकांवर पेटते फटाके फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार परिसरातील खामगाव येथील असल्याची माहिती आहे. 

दोन वर्षानंतर यंदा निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होत आहे. नागरिकांनी मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करत असल्याचे सर्वत्र दिसत आहे. याच दरम्यान काही टवाळखोर 'फटाकेबाजी' करत एकमेकांना इजा करण्याचा प्रयत्न करत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार परिसरातील खामगांव येथील हा व्हिडीओ आहे.  दिवाळी साजरी करतांना काही तरुणांनी चक्क एकमेकांच्या अंगावर पेटते फटाके फेकण्याचा स्टंट केल्याचे समोर आले आहे. 

या परिसरातील तरुणांचे तीन वेगवेगळे गट आमने-सामने आले, त्यानंतर अचानक त्यांच्यात वाद उफाळून आला. ऐवढ्यात हे तरुण फटाके पेटवून एकमेकांच्या अंगावर फेकत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलिसांची गाडी येताच तरुणांनी तेथून पळ काढला. दरम्यान, औरंगाबादमधील मुकुंदवाडी परिसरात फटाके पेटविण्यावरून एका तरुणास १० जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. यातील ८ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी