शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

नामविस्तार दिनी कुलगुरूंचे विद्यार्थ्यांना गिफ्ट; कमवा शिका योजनेच्या मानधनात वाढ

By योगेश पायघन | Updated: January 14, 2023 12:54 IST

वाढत्या महागाईत विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न

औरंगाबाद : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कमवा शिका योजनेत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना १ एप्रिल पासून मानधन १ हजार रुपयांनी वाढवण्याचा निर्णय नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमात कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी जाहीर केला. नामविस्तार दिनी होतकरू विद्यार्थ्यांना कुलगुरूंनी गिफ्ट दिल्याने विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले.

कमवा शिका विद्यार्थ्यांना प्रतिदिन ७० रुपये दिले जात आहेत. वाढत्या महागाईत विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहेत. विद्यार्थ्यांना १०० रुपये प्रतिदिन मानधन देण्याचा निर्णय घेत असून येत्या व्यवस्थापन परिषदेत यासंबंधी मंजुरी घेऊन पुढील आर्थिक वर्षात हा निर्णय लागू होईल असे कुलगुरू डॉ प्रमोद येवले म्हणाले. निर्णय जाहीर करताच उपस्थित विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाट करून निर्णयाचे स्वागत केले. 

१७ जानेवारीपासून ऑनलाइन मूल्यांकन १७ जानेवारीपासून ऑनस्क्रीन इव्हॅल्यूएशन प्रायोगिक तत्वावर  सुरू करत आहोत. सुरुवातीला व्यावसायिक पदव्युत्तर पदवी आणि विद्यापीठ विभागाच्या परिक्षापासून सुरुवात होईल. ऑनलाइन मूल्यांकन केल्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीत चूका दूर होतील. याचा पायलट प्रकल्प नागपूर विद्यापीठात मी यशस्वी केल्याने तो इथेही यशस्वी होईल असे कुलगुरू डॉ प्रमोद येवले म्हणाले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण