शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानपुरा पोलिसांनी चोरट्यांकडून केल्या पाच दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 16:26 IST

एका चोरट्याने अल्पवयीन मुलाला(विधीसंघर्षग्रस्त)सोबत घेऊन  उस्मानपुरा परिसरातून पाच दुचाकी आणि तीन महागड्या सायकली पळविणाऱ्या चोरट्याला उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली.

औरंगाबाद: सायकल चोर म्हणून पोलिसांना परिचित असलेल्या एका चोरट्याने अल्पवयीन मुलाला(विधीसंघर्षग्रस्त)सोबत घेऊन  उस्मानपुरा परिसरातून पाच दुचाकी आणि तीन महागड्या सायकली पळविणाऱ्या चोरट्याला उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली. या चोरट्याकडून चोरीच्या पाच दुचाकीसह आठ वाहने  जप्त केल्या. 

नदीम खान नजीर खान (वय २३,रा.शम्सनगर, शहानुरवाडी)असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना उस्मानपुरा पोलिसांनी सांगितले की, नदीम खान हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सायकल चोर आहे. सायकली चोरता,चोरता तो मोटारसायकल चोर बनला आणि गेल्या काही महिन्यामध्ये  त्याने १७वर्षीय तरुणाला सोबत घेऊन उस्मानपुरा परिसरातून पाच मोटारसायकली आणि तीन महागड्या सायकली चोरल्या. 

उस्मानपुरा ठाण्याचे निरीक्षक प्रल्हाद घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कल्याण शेळके, कर्मचारी संजयसिंग डोबाळ, मनोज बनसोडे, संतोष शिरसाठ यांच्या पथकाला नदीमखान हा दुचाकी चोरी करीत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यानंतर त्याला संशयावरून ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने अल्पवयीन मुलासोबत मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली.  यात तीन मोटारसायकली आणि दोन मोपेडचा समावेश आहे. शिवाय महागड्या तीन सायकलीही त्यांनी चोरल्याचे  सांगितले. चोरलेली सर्व वाहने त्याने वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवली होती. ही वाहने त्याने पोलिसांना काढून दिली.आरोपीचा साथीदार असलेल्या विधीसंघर्षग्रस्त मुलाला बालन्यायमंडळासमोर  हजर करून त्याची रवानगी बालसुधारगृहात केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी