शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

मामा म्हणाला,मुलीचे आधी शिक्षण, मग लग्न; विकृत भाच्याने 'तिचे' एडीटेड फोटो केले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 20:25 IST

एकतर्फी प्रेमातून भाच्याचा लग्नाचा हट्ट, अखेर भाच्याविरोधातच पोलिसांकडे तक्रार देण्याची वेळ

छत्रपती संभाजीनगर : एकाच गावात राहणाऱ्या मामाच्या मुलीवर एकतर्फी प्रेमातून भाच्याने लग्नाचा हट्ट सुरू केला. मामाने मात्र मुलीला शिकवायचे असल्याने स्पष्ट नकार दिला. त्याचा राग मनात धरुन भाच्च्याने मामाच्या मुलीचे फोटो एडिट करुन, व्हिडिओ तयार करुन सोशल मिडियावर अपलोड करण्यास सुरू केले. परिणामी, दोन्ही कुटूंबात वाद वाढले व मामाला अखेर सख्या भाच्या विरोधातच पोलिसांकडे जाण्याची वेळ आली. सायबर पोलिस ठाण्यात याप्रकरणी २३ वर्षीय रवी (नाव काल्पनिक आहे) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सिल्लोड तालुक्यात राहणारा रवी सुरूवातीला काही दिवस गावातच राहत होता. मामाचे कुटूंब देखील गावातच राहत असल्याने दोन्ही कुटूूंबात चांगले संबंध होते. सुशिक्षित असलेल्या रवीला मामाच्या मुलीसोबत लग्न करण्याचा विचार हाेता. काही दिवसांपूर्वीच रवीने तशी इच्छा देखील व्यक्त केली. मात्र, मामाने त्यास स्पष्ट नकार दिला. परिणामी, दोन्ही कुटूंबात वाईटपणा येण्यास सुरूवात झाली. वारंवार समजावून सांगूनही रवी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

विकृतीवर उतरला रवीरवीने मे महिन्यात पहिल्यांदा मामाच्या मुलीचे छायाचित्र विनाकारण अपलोड करण्यास सुरूवात केले. मामाच्या कुटूंबाने समजावून सांगून ते डिलिट करण्यास सांगितले. मात्र, रवीने विकृत प्रकार सुरूच ठेवले. तीचे छायाचित्र एडिट करुन, व्हिडिओ तयार करुन व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवणे, सोशल मिडियावर अपलोड केले. १९ मे ते २ जुन दरम्यान त्याने हा प्रकार केला. त्याचे प्रकार थांबत नसल्याचे लक्षात आल्यावर मामाने अखेर पोलिस अधीक्षक कार्यालयातील ग्रामिण सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी त्यावरुन तत्काळ रवीवर भादवी कलम ६६ सी आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक देविदास गात याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

आठवड्यातला दुसरा प्रकारएकतर्फी प्रेमातून साेशल मिडियावर महिले विषयी आक्षेपार्ह पोस्ट करण्याचा हा आठवड्यातला दुसरा प्रकार समोर आला. ३१ मे वर्षीय विवाहितेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. विवाहितेच्या सोशल मिडियावर अकांऊट वर अश्लिल कमेंट करुन ते व्हायरल केले. आरोपीने मुलीच्या नावाने अकाऊंट उघडून हे प्रकार सुरू केले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद