शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोड येथे फटाक्यांचा विना परवाना केलेला साठा जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 19:39 IST

शहरातील आरएलपार्कमधील गोडाऊन मध्ये  विनापरवाना साठवून ठेवलेले तब्बल 23 लाख रुपये किमतीचे फटाके विशेष पथकाने छापा मारून पकडले.

सिल्लोड (औरंगाबाद ) : शहरातील आरएलपार्कमधील गोडाऊन मध्ये  विनापरवाना साठवून ठेवलेले तब्बल 23 लाख रुपये किमतीचे फटाके विशेष पथकाने छापा मारून पकडले. ही कार्यवाही पोलिसांनी गुरुवारी रात्री केली. 

या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करुण दोन जणांना अटक करण्यात आली तर एक आरोपी फरार झाला.अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे अशी दिपक गोकुळसिंग बायस रा. जयभवानीनगर ,स्वप्निल दिलीपचंद भन्साळी रा. टिळकनगर सिल्लोड. असे असून मनोज सुभाषचंद भंन्साळी रा. टिळकनगर हा फरार झाला आहे.

अधिक माहिती अशी की, औरंगाबाद ग्रामिण यांच्या विशेष पथकाला सिल्लोड येथील आरएल पार्क मधील गोदामात विनापरवाना फटाक्यांचा साठा चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने केल्याची माहिती मिळाली. यावरून विशेष पथकाने गुरुवारी रात्री गोदामावर छापा टाकला. पथकाने २३ लाख ६० हजाराचा अवैधरीत्या साठवलेला फटाक्याचा साठा जप्त केला. तसेच पथकाने दिपक गोकुळसिंग बायस, स्वप्निल दिलीपचंद भन्साळी यांना घटनास्थळावरुन ताब्यात घेतले तर मनोज सुभाषचंद भंन्साळी हा फरार झाला. 

ही कारवाई डॉ. आरती सिंह ( पोलीस अधिक्षक,औरंगाबाद, ग्रामीण) यांच्या  मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर वानखेडे , पोलीस नाईक योगेश खमाट , पोलीस कॉन्स्टेबल सुधीर वाघ , रोहीत पगडे यांनी केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस