शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे यांनी ३० मिनिटांच्या भाषणात १७ वेळेस नरेंद्र मोदींचे नाव घेत केली टीका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 11:54 IST

३० मिनिटांच्या भाषणात कोणत्या मुद्याला किती वेळ?

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर गुरुवारी रात्री झालेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तब्बल १७ वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेत टीका केली. अमित शाह यांचा ७ वेळा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ५ वेळा उल्लेख करीत टीका केली.

३० मिनिटांच्या भाषणात कोणत्या मुद्याला किती वेळ?नरेंद्र मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका : ६ मिनिटेमेडिकल डिव्हाईस पार्क गुजरातला पळविला : २ मिनिटेशहराच्या नामकरणाचा मुद्दा : १ मिनिटेछत्रपती शिवाजी महाराज यांचा पडलेला पुतळा : १ मिनिटचिकलठाणा विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा : १ मिनिटबॅग तपासणी व इतर : ४ मिनिटेशालेय शिक्षण, महिला सुरक्षितता : ४ मिनिटेवचननामा, निष्ठावानांचे कौतुक : ५ मिनिटेमहाविकास आघाडीच्या उमेदवाराविषयी : २ मिनिटे

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी