शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बालमधुमेही वाढले; लक्षणे काय? काय काळजी घ्याल?

By संतोष हिरेमठ | Updated: December 22, 2023 19:27 IST

टाइप एक मधुमेह हा लहान मुलांमध्ये आढळून येणारा मधुमेह आहे.

छत्रपती संभाजीनगर : मधुमेह म्हटला की फक्त मोठ्या व्यक्तींनाच, असा समज आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत बालमधुमेहींचीही संख्या वाढू लागली आहे. मधुमेहामुळे मुलांना आरोग्यासह इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मुलांच्या आरोग्याकडे वेळीच लक्ष देऊन काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.

बालमधुमेही वाढण्याची कारणे काय?टाइप एक मधुमेह हा लहान मुलांमध्ये आढळून येणारा मधुमेह आहे. हा मधुमेह होण्याचे कोणतेही एक स्पष्ट कारण नसते. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे बालमधुमेहींना दररोज इन्सुलिन घ्यावे लागते.

बालमधुमेहींची लक्षणे काय?खूप तहान लागणे, वारंवार लघवीला जावे लागणे, खूप भूक लागणे, वजन कमी होणे ही बालमधुमेहाचे लक्षण आहे. थकवा, सुस्त होणे ही देखील लक्षणे आहेत.

काय काळजी घ्यावी?मुलांचे वजन, उंची वाढत नसेल, खूप तहान लागणे, वारंवार लघवीला जावे लागणे आदी लक्षणे जाणवल्यास पालकांनी दुर्लक्ष करू नये. वेळी डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. बालमधुमेहींना दररोज इन्सुलिन घ्यावे लागते. हे इन्सुलिन कोणत्याही कारणामुळे चुकविता कामा नये.

निदान वाढलेपूर्वी तपासणीचे प्रमाण कमी होते. कोणी डाॅक्टरांकडे जात नसे. मात्र, आता डाॅक्टरांकडे जाण्याचे आणि तपासणीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बालमधुमेहींची संख्या वाढलेली दिसत आहे.- डाॅ. अर्चना सारडा, बालमधुमेहीतज्ज्ञ

इन्सुलिन घेणे चुकवू नयेइन्सुलिन चुकविता कामा नये. मुलांनी नियमितपणे ते घेतलेच पाहिजे. इन्सुलिन चुकविल्यास शुगर वाढून मुलांना उलटी, मळमळ, बेशुद्ध होणे आदी त्रासाला सामोरे जावे लागू शकते.- डाॅ. नीलेश लोमटे, मधुमेहतज्ज्ञ

टॅग्स :diabetesमधुमेहAurangabadऔरंगाबादHealthआरोग्य