शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खेळताना छतावरून पडल्याने २ वर्षीय चिमुलीचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 13:49 IST

दुसऱ्या मजल्यावरील घरासमोर खेळत असताना अचानक तोल जाऊन पडल्याने एक २ वर्षीय चिमुकली रविवारी सायंकाळी गंभीर जखमी झाली. आज पहाटे उपचारा दरम्यान तिचा शासकीय रुग्णालय घाटी येथे मृत्यू झाला.

औरंगाबाद : दुसऱ्या मजल्यावरील घरासमोर खेळत असताना अचानक तोल जाऊन पडल्याने एक २ वर्षीय चिमुकली रविवारी सायंकाळी गंभीर जखमी झाली. आज पहाटे उपचारा दरम्यान तिचा शासकीय रुग्णालय घाटी येथे मृत्यू झाला. उमेरा अकबर शेख असे मृत चिमुकलीचे नाव असून ही घटना सिडको येथील चिश्तिया कॉलनी येथे घडली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी संध्याकाळी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर उमेरा ही खेळत होती व तिची आई घरकाम करीत होती. याच दरम्यान उमेरा खेळता खेळता छताच्या कठड्याजवळ गेली येथेच तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. यावेळी इमारतीच्या खाली उभ्या रिक्षावर ती पडून जमिनीवर पडली. उमेराच्या किंकाळ्याने तिच्या आईने खाली धाव घेतली. परिसरातील नागरिकांच्या मदतीने उमेराला लागलीच जवळच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले तेथून अधिक उपचारासाठी तिला शासकीय रुग्णालय घाटी येथे दाखल करण्यात आले. येथे उपचार सुरु असताना आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक डी. आर. नलावडे करत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूcidco aurangabadसिडको औरंगाबाद