शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार कामगार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 15:55 IST

मंगळवारी रात्री कंपनीतून कामावरून परतत असताना झाला अपघात

वाळूज महानगर : कंपनीतील काम संपल्यानंतर दुचाकीवरुन घरी परतणाऱ्या कामगाराच्या दुचाकीस कंटेनरने धडक दिल्याने दुचाकीस्वार कामगार गंभीर जखमी होऊन ठार झाल्याची घटना मंगळवार (दि.८) रात्री ११ वाजेच्या सुमारास वाळूज एमआयडीसीत घडली. सुभाष सोमीनाथ आरगडे (३२ रा.मनिषानगर, वाळूज) असे मृत कामगाराचे नाव आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, सुभाष सोमीनाथ आरगडे (३२ रा.मनिषानगर, वाळूज) हे वाळूज एमआयडीसीतील ए.बी. इंजिनिअरींग (सी-सेक्टर-१५८) या कंपनीत वायर कटींग आॅपेरटर म्हणून काम करतात. मंगळवार (दि.८) नेहमीप्रमाणे सुभाष आरगडे हे कंपनीत कामासाठी गेले होते. रात्री ११ वाजेच्या सुमारास कंपनीतुन सुट्टी झाल्यानंतर आरगडे दुचाकीवरून (क्रमांक एम.एच.२०, सी.ए.७०१७) घरी जाण्यासाठी निघाले. क्रॉम्प्टन अ‍ॅण्ड ग्रिव्हज या कंपनीजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने (क्रमांक एन.एल.०१, जी.०६००) आरगडे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात आरगडे गंभीर जखमी झाले. कामगारांनी एमआयडीसी वाळूज पोलिसांना माहिती अपघाताची माहिती दिली. यानंतर तुकाराम कांबळे व इतर कामगारांनी सुभाष आरगडे यांना गंभीर जखमी आवस्थेत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. येथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. 

कंटेनर चालक फरारदरम्यान, अपघातानंतर कंटेनरचालक फरार आहे. पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतला असून चालकाचा शोध सुरु आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात फरार कंटेनर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र बांगर हे करीत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादAccidentअपघात