शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

शेंद्रा एमआयडीसीजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या टेम्पोची दुचाकीला धडक, एकजण जागीच ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 21:05 IST

रस्त्याच्या विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात १ जण जागीच ठार तर १ जण गंभीर जखमी झाला.

करमाड (औरंगाबाद ) : रस्त्याच्या विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात १ जण जागीच ठार तर १ जण गंभीर जखमी झाला. ही घटना आज दुपारी १ वाजता  शेंद्रा एमआयडीसीजवळील घडली. गोरख विश्वनाथ गाडे (४३ रा. गणोरी ता.फुलंब्री) असे मृताचे नाव असून जितेंद्र गणेश पवार (३२ रा.गणोरी ता.फुलंब्री) हे गंभीर जखमी आहेत. 

गोरख गाडे व जितेंद्र पवार हे मोटारसायकल(क्र. एम. एच.२० सी एक्स)वरून औरंगाबादहुन जालना येथे आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी चालले होते. ते शेंद्रा एमआयडीसी जवळ आले असताना विरुद्ध दिशेने येणारा टेम्पो (क्र. एम. एच.१४ बी जी २१७२) ने त्यांना जोरदार धडक दिली. यावेळी टेम्पोचे चाक गाडे यांच्या डोक्यावरून गेल्याने ते जागीच ठार झाले. तर जितेंद्र पवार हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिसांनी रुग्णवाहिकेद्वारे जखमीला औरंगाबाद येथील घाटी दवाखान्यात दाखल केले. अपघात होतात टेम्पोचालक घटनास्थळाऊन फरार झाला. पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार आबासाहेब देशमुख, दिनकर थोरे करीत आहे.

टॅग्स :AccidentअपघातShendra MIDCशेंद्रा एमआयडीसीDeathमृत्यू