शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

टीटीसी सेंटर दौलताबादेतच; बिबट्या, माकड, मगरीसह वन्यजीवांवर होणार आधुनिक उपचार

By साहेबराव हिवराळे | Updated: March 15, 2024 15:26 IST

निधी आला, टेंडर निघाले :  आठवडाभरात काम सुरू?

छत्रपती संभाजीनगर : ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर अभावी छत्रपती संभाजीनगर परिसरात गेल्या तीन वर्षांत किमान २५ बिबट्यांचा बळी गेलेला असून, उपचारासाठी वनविभागाला मोठी कसरत करावी लागत होती. तांत्रिक अडचणींमुळे रेंगाळलेल्या टीटीसी प्रकल्पास आता प्रशासकीय मान्यता मिळाली असून, ११ कोटी २४ लाखांचा निधीही मंजूर झाला. शिवाय सेंटरसाठी दौलताबाद येथील जागेची निवड केल्याने प्रश्न मार्गी लागणार आहे. या प्रकल्पाचे ८ कोटी १५ लाखांचे टेंडर निघाले आहे.

वन्यजीवांची गैरसोय टळणारया दवाखान्यात अत्याधुनिक साधने उपलब्ध राहणार असून, उपचार आणि तपासणीही अत्यंत आधुनिक असेल. पशुवैद्यकीय स्टाफ आणि इलेक्ट्राॅनिक साधनांचा समावेश राहणार आहे. जखमी प्राण्यांवर नेमके उपचार आता सहज शक्य होतील. वन्यजीवांची योग्य देखभाल होईल.-वन परिक्षेत्र अधिकारी ए.आर. पेहरकर

सा.बां. विभाग करणार कामसा.बां. विभागाकडे निधी उपलब्ध झाला असून, सदर कामही मे. स्टार कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. या आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.-अनिल होळकर, शाखा अभियंता सा.बां. विभाग

लवकर काम सुरू व्हावे काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या प्राण्यांना वेळेत उपचार मिळण्याचे काम सुकर होणार आहे. लवकर कामाला सुरुवात करण्याची गरज आहे, असे मानद वन्यजीव सदस्य डाॅ. किशोर पाठक यांनी सांगितले.

टीटीसी सेंटर काय असणारदौलताबाद येथे वनविभागात उपचारासाठी दाखल होणाऱ्या वन्यजीवांवर उपचार करण्यासाठी स्पेशल प्रशिक्षित पशुवैद्यकीय टीम, कर्मचारी, पशूंना ने-आण करण्यासाठी वातानुकूलित रुग्णवाहिका, हॉस्पिटल इमारत, पोस्टमॉर्टेम रुम, बंदिस्त कुंपण घातलेली इमारत, प्रशासकीय इमारत, ट्रीटमेंट रुम, ओपन व नाइट शेल्टर इमारत आदींचा समावेश राहणार आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादleopardबिबट्याforestजंगल