शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

ट्रकचालकाने पळविले ६३ लाखांचे विदेशी मद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:16 AM

पनवेल येथे पाठविण्यात आलेला ६३ लाख ३० हजार ३०८ रुपयांचा विदेशी मद्याचा साठा ट्रकचालकाने पसार केला. चिकलठाणा एमआयडीसीमधील मद्यनिर्मिती करणाºया कंपनीतून २२ डिसेंबर रोजी मद्य घेऊन ट्रक मुंबईला जात असताना ही घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पनवेल येथे पाठविण्यात आलेला ६३ लाख ३० हजार ३०८ रुपयांचा विदेशी मद्याचा साठा ट्रकचालकाने पसार केला. चिकलठाणा एमआयडीसीमधील मद्यनिर्मिती करणाºया कंपनीतून २२ डिसेंबर रोजी मद्य घेऊन ट्रक मुंबईला जात असताना ही घटना घडली.तक्रारदार संजय अग्रवाल हे चिकलठाणा येथील युनायटेड स्पिरिट या कंपनीचे अधिकारी आहेत. कंपनीला पनवेल येथील एका डीलरकडे विदेशी मद्य पाठविण्याची आॅर्डर आली होती. त्यानुसार त्यांनी अधिकृत ट्रान्स्पोर्टकडून एक ट्रक मागविला. उत्पादन शुल्क विभागाकडून मद्य वाहतूक करण्यासाठी त्यांनी अधिकृत परवाना घेतला. २२ डिसेंबर रोजी रात्री आरोपी ट्रकचालक शेख वशीम शेख रहीम (रा.सिन्नर रोड, नाशिक) याने कंपनीतून सुमारे ६३ लाख ३० हजार ३०८ रुपये किमतीचे विदेशी मद्याचे ९१५ बॉक्स ट्रकमध्ये भरले आणि तो ट्रक घेऊन मुंबईकडे निघाला. दुसºया दिवशी सकाळी तो पनवेलला न जाता रस्त्यातच कोठेतरी गायब झाला आणि त्याने मद्यसाठ्याची परस्पर विल्हेवाट लावली. ही बाब तक्रारदार यांना समजताच त्यांनी संबंधित ट्रकचालक आणि ट्रान्स्पोर्ट एजन्सीकडे याविषयी तक्रार नोंदवून चौकशी केली असता घटनेपासून ट्रकचालक पसार असल्याचे समोर आले. पोलीस उपनिरीक्षक सुभाष चव्हाण तपास करीत आहेत.