शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
3
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
4
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
5
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा
6
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
7
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
8
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
9
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
10
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
11
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
12
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
13
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
14
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
15
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
16
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
17
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
18
Adani चं मोठं यश, पहिल्यांदाच सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री घेणार समूहाची 'ही' कंपनी?
19
Rituals: महिलांचा मासिक धर्म सुरु असताना जोडप्याने एकत्र राहू नये असे शास्त्र सांगते; पण का? वाचा!
20
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला

औरंगाबादच्या दंगलखोरांचे खासगी रुग्णालयात उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 1:58 AM

दगडफेक, जाळपोळ करणाऱ्या दंगलखोरांवर पोलिसांनी प्लॅस्टिक गोळ्या झाडल्या होत्या. त्यात अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

औरंगाबाद : पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेल्या दंगलखोरांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतल्याचे स्पष्ट झाले असून, १९ जणांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. ११ आणि १२ मे रोजी जुन्या शहरात दोन समुदायांत दंगल झाली. दंगलीत १० कोटींहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले. दगडफेक, जाळपोळ करणाऱ्या दंगलखोरांवर पोलिसांनी प्लॅस्टिक गोळ्या झाडल्या होत्या. त्यात अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.मात्र पोलिसांपासून वाचण्यासाठी अनेकांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. आतापर्यंत १९ जखमींची नावे पोलिसांना मिळाल्याची माहिती उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी दिली.सीसीटीव्हींचे फूटेज पोलिसांनी जप्त केले आहे. नष्ट केलेला डाटा पुन्हा मिळविण्यासाठी जप्त डीव्हीआर मुंबईतील कलिना फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. माहिती लपविणारी रुग्णालयेही पोलिसांच्या रडारवर आहेत, असे घाडगे यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद