शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांनो लक्षात असू द्या, गौताळा अभयारण्यात १ जुलै ते १५ सप्टेंबरपर्यंत प्रवेशबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 20:13 IST

पावसाळ्यात जैवविविधतेच्या रक्षणासाठी वन विभागाची खबरदारी

छत्रपती संभाजीनगर : गौताळा अभयारण्यात १ जुलै ते १५ सप्टेंबर या कालावधीत पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली असून, या कालावधीत पर्यटक व वाहनांचा वावर बंद राहणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात बिजांकुरांची वाढ, नव्या रोपांची संवर्धन प्रक्रिया आणि वन्य जिवांच्या सुरक्षिततेसाठी ही खबरदारी वन विभागाच्या वतीने घेतली जात आहे.

वर्षा ऋतूत नाजूक रोपे, बिजांकुर तसेच जंगलातील झाडांना आणि जैवविविधतेला धोका निर्माण होतो. त्याचबरोबर पर्यटकांच्या वाहतुकीमुळे जंगलातील नैसर्गिक परिसंस्था बिघडू शकते. या पार्श्वभूमीवर वन विभागाने पर्यटकांना अभयारण्यात येण्यास प्रतिबंध घातला असून, उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

तपासणी होणारचेक नाक्यावर ड्रायव्हर तपासणी अभियान राबवण्यात येणार असून, हिवरखेडा आणि पुरणवाडी या चेक पोस्टवर वन कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असेल. संबंधित ठिकाणी आवश्यक सूचना देण्यात आलेल्या असून, या निर्णयासंदर्भातील अधिकृत अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होणार असल्याची माहिती गौताळा अभयारण्याचे विभागीय वन अधिकारी मोहन नाईकवाडी यांनी दिली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरtourismपर्यटनforest departmentवनविभाग