शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

क्षारयुक्त पाण्याने तिखी ग्रामस्थांना जडले पोटाचे विकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 7:39 PM

तिखी गावात सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेतून क्षारयुक्त पाण्याचा पुरवठा झाल्याने ग्रामस्थांना पोटाचे विकार जडले आहेत.

सोयगाव (औरंगाबाद ) : तालुक्यातील तिखी गावात सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेतून क्षारयुक्त पाण्याचा पुरवठा झाल्याने ग्रामस्थांना पोटाचे विकार जडले आहेत. मागील काही दिवसांपासून पोट दुखी आणि किडनी स्टोन अशा आजाराने ग्रामस्थ हैराण आहेत. दरम्यान, या बाबत माहिती मिळताच आरोग्य विभागाने तपासणीसाठी पाण्याचे नमुने घेतले आहेत.  

कवली ग्राम पंचायत हद्दीत  असलेल्या तिखी या गावात सार्वजनिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे. मात्र, मागील चार महिन्यांपासून यातून क्षारयुक्त पाण्याचा पुरवठा झाला. यामुळे ग्रामस्थांना किडनी स्टोन तसेच पोटाच्या विकारांचा त्रास सुरु झाला. आज जवळपास २५ जणांना किडनी स्टोनचा त्रास जाणवल्याने पाचोरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान,  पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत क्षाराचे वाढत्या प्रमाणाचे अद्याप कारण स्पष्ट झाले नसून आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. 

निदान सुरु आहे पोटाच्या विकाराचे निदान व सर्वेक्षण करण्याच्या सुचना आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहे.- डॉ. श्रीनिवास सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी सोयगाव 

आरोग्य पथक तैनात केले आहे स्थिती चिंताजनक नाही. काही रुग्णांना पोटाच्या विकाराचा त्रास मोठ्या प्रमाणावर आहे. उपचारासाठी आरोग्य विभागाचे पथक तैनात करण्यात आले आहे.- प्रकाश दाभाडे, प्रभारी गटविकास अधिकारी 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलmedicineऔषधंdoctorडॉक्टर