शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात रात्री हत्येचा थरार; पाच जणांनी घेरुन तरुणावर केले कोयता, चाकूचे वार

By सुमित डोळे | Updated: October 15, 2024 19:21 IST

पोलिसांत तक्रार दिल्याचा राग, तरुणाला रात्री घराबाहेर काढत पाच जणांनी केली हत्या

छत्रपती संभाजीनगर : जुने वाद व पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून सुमित काशिनाथ जावळे (१७) या तरुणाची सहा जणांनी मिळून क्रुर हत्या केली. बेगमपुऱ्यातील आम्रपालीनगरच्या मोनूज हॉटेल मागे सोमवारी रात्री १२ वाजता हत्येचा हा थरार घडला. याप्रकरणी गुन्हे शाखेने एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे सुत्रांनी सांगितले. 

ऋतिक उर्फ छोटू चव्हाण, जिता टाक, ऋषी चव्हाण, एक अल्पवयीन आणि ऋतिकची आई पुनम विजय चव्हाण यांच्यावर याप्रकरणी सुमितच्या वडिलांच्या तक्रारीवरुन बेगमपुरा पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत सुमित व आरोपींमध्ये दिड महिन्यांपूर्वी घाटी परिसरात क्रिकेट खेळताना वाद झाले होते. त्यात जखमी झालेल्या सुमितने पोलिसांकडे तक्रार केली होती. सोमवारी रात्री ११ वाजता मात्र त्यांनी सुमितला घराबाहेर बोलावले. मोनूज हॉटेल मागे आरोपींनी सुमितवर हल्ला चढवला. 'तेरा बॉहत हो गया, पोलिस स्टेशन मे कंम्प्लेंट क्यु देता है' असे म्हणत त्यांनी दांडे, चाकू व काेयत्याने सुमितवर वार केले. यामुळे सुमित रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळला. गळ्याजवळच चाकू, कोयत्याचा खोलवर वार झाल्याने सुमितचा मृत्यू झाला.

आई चिथावणी देत होतीचव्हाणची आई पूनम हत्येसाठी चिथावणी देत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. १३ ऑक्टोबर रोजी देखील पूनमने अन्य आरोपींसह सुमितच्या घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप मृत सुमितच्या वडिलांनी केला आहे. आरोपींमध्ये एक संशयित अल्पवयीन असून एक ताब्यात घेतला आहे. अन्य आरोपींचा बेगमपुरा पोलिस व गुन्हे शाखा शोध घेत असल्याचे निरीक्षक मंगेश जगताप यांनी सांगितले. सहायक निरीक्षक शेषराव खटाणे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर