शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

गरम भाजीत पडून भाजल्याने तीन वर्षीय बालकाचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 16:07 IST

खेळताखेळता अचानक चक्कर येऊन उकळत्या भाजीच्या पातेल्यावर पडला

औरंगाबाद : खेळताखेळता चक्कर येऊन उकळत्या भाजीच्या पातेल्यावर पडल्याने डोके व चेहरा भाजून गंभीररित्या जखमी एका तीन वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी ७.३० वाजता घडली. हर्षल संतोष गाधु (३ ) असे मृत मुलाचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, चिखलठाणा येथील पुष्पक गार्डन येथे गाधु परिवार राहतो. त्यांना हर्षल नावाचा तीन वर्षीय मुलगा आहे. सोमवारी सकाळी १०.४५ वाजेच्या सुमारास हर्षल स्वयंपाक घरात खेळत होता. याच दरम्यान, पातेल्यामध्ये गरम भाजी ठेवण्यात आली. हर्षल याला खेळताना अचानक चक्कर आल्याने तो गरम भाजीच्या पातेल्यावर पडला.यातील गरम  यावेळी हर्षलचा चेहरा आणि डोके भाजले गेले. यानंतर हर्षलला ताबोडतोब मिनी घाटी येथे दाखल करण्यात आले. येथे प्राथमी उपचार केल्यानंतर त्याला घाटी रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आहे. मात्र, उपचारादरम्यान सायंकाळी ७. ४५ वाजेयादरम्यान हर्षलचा मृत्यू  झाला. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादFamilyपरिवार