शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

छ. संभाजीनगरात तीन माजी महापौर रिंगणात; जाणून घ्या एका क्लिकवर ८५९ उमेदवारांची यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 16:39 IST

छत्रपती संभाजीनगरकरांनो चॉइस तुमची; ८५९ उमेदवारांतून निवडा ११५ नगरसेवक

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणूकीत शुक्रवारी अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या. अपक्ष उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी चांगलेच भाव खात होते. त्यानंतरही विविध राजकीय पक्षांनी त्यांची 'मर्जी' राखली. सर्वाधिक ९१ अपक्षांनी झोन क्रमांक ७ मध्ये अर्ज मागे घेतले. सर्वांत कमी झोन क्रमांक १ मध्ये ३१ जणांनी माघार घेतली. दिवसभरात अर्ज मागे घेणाऱ्यांची संख्या ५५४ होती. ११५ जागांसाठी ८५९ उमेदवार लढत आहेत.

संभाव्य धोका लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी गुरुवारपासूनच अपक्षांना माघार घेण्यासाठी फिल्डिंग लावली होती. अगोदर काही अपक्ष सापडतच नव्हते. सापडले तर भाव खात होते. उमेदवार, पक्षाच्या नेत्यांनी अनेक विनवण्या केल्या. भविष्यात संधी देण्याची आश्वासने दिली. विविध राजकीय पक्षांचे नेते अपक्षांना सोबत आणून अर्ज मागे घेण्यास भाग पाडत होते. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर उभे राहून हा सर्व खेळ सुरू होता. सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरले आहेत. अपक्ष उमेदवार राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवाराचे गणित कधीही बिघडवू शकतात.

जाणून घ्या प्रभागनिहाय ८५९ उमेदवारांची यादी:

 

तीन माजी महापौर निवडणूक रिंगणातमहापालिका निवडणुकीत तीन माजी महापौर नशीब आजमावत आहेत. अनिता नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे यांना शिंदेसेनेने उमेदवारी दिली आहे. उद्धवसेनेकडून माजी महापौर रशीद मामू निवडणूक रिंगणात आहेत.

 

प्रभागनिहाय अंतिम चित्र असेप्रभाग क्रमांक- माघार- वैध उमेदवार०३,०४, ०५- ३१- १०२१५, १६, १७- ७४- ८८६, १२, १३, १४- ४१- ९११, २,७- ५०- ९३८, ९, १०, ११- ७३- १०७२३, २४, २५- ५८- ९८२१, २२, २७- ९१- १२४२६, २८, २९- ७२- ७११८, १९, २०- ६४एकूण- ५५४- ८५९

English
हिंदी सारांश
Web Title : Chhatrapati Sambhajinagar: Three Ex-Mayors in the Fray; 859 Candidates Listed

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar witnesses a fierce municipal election battle with 859 candidates, including three former mayors. Political parties scrambled to persuade independent candidates to withdraw, offering promises for future opportunities. The final ward-wise list reveals intense competition across all zones.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६