शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

घाटी रुग्णालय निवासस्थानांतील अनधिकृत रहिवाशांवर कारवाईचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 13:55 IST

घाटी रुग्णालयातील निवासस्थानांतील अनधिकृत रहिवाशांवर कारवाई करण्याचा प्रशासनाला विसर पडला आहे. परिणामी, निवासस्थान आणि परिसरात अवैध उद्योग वाढीला हातभार लागत आहे.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील निवासस्थानांतील अनधिकृत रहिवाशांवर कारवाई करण्याचा प्रशासनाला विसर पडला आहे. परिणामी, निवासस्थान आणि परिसरात अवैध उद्योग वाढीला हातभार लागत आहे.

घाटीतील निवासस्थानांच्या आवारात जुगार अड्डा सुरू असल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री पोलिसांच्या कारवाईनंतर उघडकीस आला. घाटी रुग्णालयातील निवासस्थानांतील गैरप्रकार ‘लोकमत’ने १० मार्च २०१७ रोजी ‘शासकीय क्वॉर्टर्सवर अनधिकृत ताबा’ हे वृत्त प्रकाशित करून समोर आणला. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे  यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली; परंतु अनधिकृत रहिवाशांवरील कारवाईसाठी समितीला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. नोव्हेंबरमध्ये जवळपास वर्ग-१ ते ४ च्या कर्मचारी, डॉक्टरांच्या जवळपास ९० निवासस्थानांची पाहणी केली. यावेळी अनेक निवासस्थानांना कुलूप लावलेले आढळले. त्यामुळे अनेकांनी कारवाईच्या भीतीने पळ काढल्याची शक्यता वर्तविण्यात आली. याप्रकरणी लवकरच पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले; परंतु अद्यापही कारवाईला मुहूर्तच मिळालेला नाही. 

या समितीने निवासस्थानांना भेटी देऊन अनधिकृत वास्तव्य करणार्‍यांना नोटिसा बजावल्या; परंतु नोटिसांना कोणतीही दाद दिली जात नसल्याचे दिसते. घाटी परिसरात १९६० मध्ये जवळपास ३९८ निवासस्थाने उभारण्यात आली. यातील बहुतांश निवासस्थानांची आता पार दुरवस्था झाली आहे. यातील अनेक निवासस्थाने राहण्यायोग्य नसल्याचे बांधकाम विभागाने सांगितले आहे. 

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीAurangabadऔरंगाबादHomeसुंदर गृहनियोजनdoctorडॉक्टर