शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक सोहळा उरकून गावाकडे परणाऱ्या वृद्धेस ट्रकने चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 14:10 IST

भरधाव ट्रकने पाठीमागून दिली जोरदार धडक

वैजापुर (औरंगाबाद ) : लाडगाव रोडवरील वैजापुर पोलीस ठाणे हद्दीतील नागीणपिपळगाव शिवारात भरधाव ट्रकने पाठीमागून दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील सुंदरबाई मतसागर ( ६५, रा.जरूळ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मच्छिद्र वारकर ( रा. हिंगोणी ) हे गंभीर जखमी आहेत. 

जरुळ येथील सुंदरबाई मतसागर या वृद्धा नातेवाईकांकडे जागरण गोंधळ कार्यक्रमासाठी रात्री आल्या होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी नातेवाईकांकडे मुक्काम केला. आज सकाळी मच्छिंद्र वारकर या नातेवाईकासोबत दुचाकीवरून सुंदराबाई गावाकडे निघाल्या. दुपारी एक वाजेदरम्यान नागीणपिपळगाव शिवारात पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने ( एमएच ४२ एफ ७७९७ ) दुचाकीला जोरदार धडक दिली. यात सुंदराबाई खाली कोसळून जागीच मृत पावल्या. तर मच्छिंद्र हा गंभीर जखमी झाला. 

अपघाताची माहिती मिळताच वीरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवडे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी तत्काळ जखमीस उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे. पशुखाद्य घेऊन जाणारा हा ट्रक वैजापूरकडे जात होता. अपघातानंतर विस्कळीत झालेल्या वाहतून पोलिसांनी सुरळीत केली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद