शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

घाटी रुग्णालयात दवा नव्हे दारूच्या बाटल्यांचा खच; अभ्यागत समितीच्या पाहणीत आले उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 16:15 IST

यापूर्वी घाटी रुग्णालय परिसरात देशी दारूची विक्री होत असल्याचे उघडकीस आले.

औरंगाबाद: रुग्णांना जीवनदान देणाऱ्या घाटी रुग्णालय परिसरात औषधां ऐवजी दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी अभ्यागत समितीच्या पाहणीत हा प्रकार उघडकीस आला.

नव्याने गठीत झालेल्या अभ्यागत समितीच्या सदस्यांनी आज सकाळी घाटी रुग्णालयातील सोयीसुविधांसाठी पाहणी दौरा केला. सुरुवातीला सदस्यांनी रुग्णालयातील सुविधांचा आढावा घेतला. तसेच आणखी कोणत्या सुविधां वाढविण्याची गरज आहे याची माहिती घेतली. दरम्यान, सदस्यांनी घाटी रुग्णालय परिसरातील एका वसतिगृहाची पाहणी केली. यावेळी वसतिगृहात दारूंच्या बाटल्यांचा खच आढळून आला. या प्रकारामुळे अभ्यागत समितीच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. 

यापूर्वी घाटी रुग्णालय परिसरात देशी दारूची विक्री होत असल्याचे 'लोकमत'ने उघडकीस आणले होते. यावर पोलिसांनी कारवाई केल्याने या प्रकाराला आळा बसला. मात्र,आता वसतिगृहातचा दारूंच्या बाटल्यांचा खच आढळून आल्याने दवाखान्याचे मद्यालयात रुपांतर झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु झाली आहे.     

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीAurangabadऔरंगाबाद