शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कायगाव येथील आंदोलक उपचारासाठी घाटी रुग्णालयात, पण उपोषण सुरूच

By संतोष हिरेमठ | Updated: September 11, 2023 19:45 IST

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ८ दिवसांपासून उपोषण सुरु आहे

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ८ दिवसांपासून उपोषण करणाऱ्या देविदास पाठे यांना उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतानाही उपोषण कायम ठेवण्याचा आणि पाणीही न पिण्याची भूमिका पाठे यांनी घेतली आहे.

कायगाव येथील हुतात्मा काकासाहेब शिंदे स्मृतिस्थळाजवळ देविदास पाठे हे उपोषणला बसले होते. उपोषणाच्या आठव्या दिवशी रविवारी प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. त्यांच्यावर मेडिसीन विभागातील वार्डात उपचार सुरु आहे.

आंदोलकांनी मंडप पेटवलाशहरात पिसादेवी येथे  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांनी मंडप पेटवून आत्मदहनाचा  प्रयत्न केला. यावेळी झालेल्या धरपकडमध्ये एका कार्यकर्त्याचा हात भाजला.

मुक्तीसंग्राम दिनी घरावर काळे झेंडेमराठा आरक्षणाचा प्रश्न न सोडवल्यामुळे सकल मराठा समाजाच्यावतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी ( 17 सप्टेंबर रोजी) घरावर काळे झेंडे लावण्याचा आणि ध्वजारोहण कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. याविषयीची निवेदन सकल मराठा समाजाच्यावतीने विभागीय आयुक्त कार्यालयास देण्यात आले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद