शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलातील बहुप्रतीक्षित बदल्यांचा अखेर पोळा फुटला

By सुमित डोळे | Updated: August 19, 2023 12:36 IST

उपनिरीक्षकांच्या कालावधी संपण्याआधीच बदल्या झाल्याने काहींनी मात्र आश्चर्य व्यक्त केले. ९ निरीक्षक, ९ एपीआयची, २५ पीएसआयची बदली

छत्रपती संभाजीनगर : शहर पोलिस दलातील बहुप्रतीक्षित बदल्यांचा पोळा शुक्रवारी सायंकाळी फुटला. नऊ पोलिस निरीक्षकांसह नऊ सहायक निरीक्षक व २५ उपनिरीक्षकांचा त्यात समावेश आहे. मात्र, काही निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या कालावधी संपण्याआधीच बदल्या झाल्याने काहींनी मात्र आश्चर्य व्यक्त केले. बदली झालेल्यांना शनिवारीच नवीन ठिकाणी रूजू होण्याचे आदेश आहेत.

पोलिस निरीक्षक कुठून कोठे? (पाेलिस ठाणे)१. गीता बागवडे -वाळूज -           सिडको२. दिलीप गांगुर्डे -वाळूज वाहतूक- वाळूज पो. ठा.३. संभाजी पवार -सिडको -आर्थिक गुन्हे शाखा४. प्रशांत पोतदार -सातारा- हर्सूल५. अमोल देवकर - हर्सूल - वाहतूक शाखा १६. अशोक गिरी - नियंत्रण कक्ष - सातारा७. सचिन इंगोले - छावणी वाहतूक - वाळूज वाहतूक८. राजेश यादव - कोर्ट मॉनिटरिंग - हायकोर्ट सुरक्षा९. हनुमंत गिरमे - हायकोर्ट सुरक्षा - कोर्ट मॉनिटरिंग

नऊ सहायक निरीक्षकांचा समावेशपांडुरंग भागिले यांची उस्मानपुरा, गौतम वावळे सिडको, अनिल कंकाळ मुकुंदवाडी, मनोज शिंदे सिडको, शिवाजी चौरे सिटी चौक, सुनील कराळे सायबर, सुरेश थोरात व सचिन सदाफुले यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली.

कालावधी आधीच बदली; चर्चांना उधाणनिरीक्षक गीता बागवडे यांची नुकतीच वाळूज ठाण्यात बदली झाली होती. मात्र, काही महिन्यांतच त्यांची तेथून सिडको पोलिस ठाण्यात बदली झाली तर गांगुर्डे यांची गेल्या नऊ महिन्यांत तब्बल चौथ्यांदा बदली झाली. पुंडलिकनगरवरून वाळूज वाहतूक मिळाल्यानंतर त्यांची बेगमपुऱ्यात व पुन्हा वाळूज वाहतूक शाखा अशी बदली झाली. आता पुन्हा काही महिन्यांतच त्यांना वाळूज पोलिस ठाण्याचा पदभार मिळाला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद