शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

महिला चालकाचे नियंत्रण सुटले अन् कारने ८ दुचाकींना उडवले, दोन तरुण थोडक्यात बचावले

By सुमित डोळे | Updated: September 28, 2024 15:22 IST

या अपघातात दोन तरुण थोडक्यात बचावले तर सात ते आठ दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले.

छत्रपती संभाजीनगर: निराला बाजार परिसरात महिला चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून अपघात झाल्याची थरारक घटना दुपारी दोन वाजता घडली. एका मोपेडला कारने समोरून जोरदार थडक दिल्याने मोपेडस्वार तरुण दूर फेकला गेला. त्यानंतर वेगवान अनियंत्रित कारने समोर पार्किंगमध्ये उभ्या ८ दुचाकींना धडक दिली. यामुळे त्या दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. तर यावेळी कार लागलीच थांबल्याने पार्किंगमधील देखील एक तरुण देखील थोडक्यात बचावला.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास नागेश्वरवाडी ते निराला बाजार रस्त्यावर एचडीएफसी बँकेच्याजवळ एक कार उभी होती. महिला चालकाने कार सुरू करताच त्यांचा गाडीवरील ताबा सुटला. सरळ न जाता कार अचानक समोरच्या रस्त्याकडे वेगाने पुढे गेली. याचवेळी नागेश्वरवाडी कडे जाणाऱ्या मोपेडला बवेग कारने जोरदार धडक दिली. यामुळे मोपेड चालक तरुण दूर फेकला गेला. यानंतरही कार न थांबता वेगाने तशीच पुढे जात समोरील पार्किंगमध्ये घुसली. येथे सात ते आठ दुचाकी गाड्यांना कारने धडक दिली. यावेळी तिथे असलेला एक तरुण गाड्यांच्यामध्ये अडकून खाली पडला. मात्र, कार लागलीच थांबल्याने पुढील अनर्थ टळलला. 

या अपघातात दोन तरुण थोडक्यात बचावले तर सात ते आठ दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. कार थांबल्यानंतर चालक महिला त्यातून उतरून पसार झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली. 

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबाद