शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पतीने सवतीचे छायाचित्र मोबाईलवर पाठवले, तणावात तरुणीने संपवले जीवन

By सुमित डोळे | Updated: September 27, 2023 12:26 IST

कौटुंबिक वाद न्यायप्रविष्ट असताना पतीच्या कृत्याने तरुणीचे टोकाचे पाऊल

छत्रपती संभाजीनगर : कौटुंबिक वाद न्यायप्रविष्ट असताना पतीने दुसऱ्या पत्नीचे छायाचित्र मोबाईलवर पाठवल्यानंतर तणावाखाली आलेल्या शेख अहेशा परवीन शेख अलमगीर (२५, रा. शहानगर, सातारा) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता ही घटना उघडकीस आली. तिचे वडील निवृत्त फौजदार आहेत.

फिजिओथेरपीचे शिक्षण घेतलेल्या अहेशाचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, कौटुंबिक कलह सुरू झाल्याने ती काही महिन्यांपासून माहेरी राहत होती. मात्र, हा वाद न्यायप्रविष्ट असताना तिच्या पतीने तिला दुसऱ्या पत्नीचे छायाचित्र पाठवले होते, असे तिच्या वडिलांनी सांगितले. त्या तणावातूनच तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बुधवारी कुटुंबाचा जबाब नोंदवल्यानंतर आत्महत्येचे नेमके कारण समोर येईल, असे तपास अधिकारी हेड कॉन्स्टेबल बबन शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद