शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद मनपात खळबळ; उपोषणार्थीने अचानक रचले स्वत:चे सरण

By मुजीब देवणीकर | Updated: February 24, 2023 19:49 IST

उपोषणाचा ६५ वा दिवस असतानाही प्रशासन दखल घेत नसल्याने अनोखे आंदोलन

औरंगाबाद : मनपा मुख्यालयासमोर मागील ६५ दिवसांपासून चार ते पाच आंदोलक विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. शुक्रवारी सकाळी एक आंदोलक लाकडांचे सरण ठेवून प्रतिकात्मक स्वरूपात त्यावर झोपला. त्यांच्यासोबतच्या आंदोलकांनी विविध विधी करण्यास सुरूवात केली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी आंदोलकांना त्वरीत ताब्यात घेतले. मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने उपोषणार्थीचा तंबु तोडून टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न यशस्वी झाला नाही.

नाथा तांडगे, अय्युब खान आदी आंदोलक मनपासमोर उपोषणाला बसले आहेत. उपोषणाच्या ठिकाणी एका फलकावर उपोषणाचा कितवा दिवस हे दररोज लिहण्यात येत होते. शुक्रवारी ६५ वा दिवस असतानाही प्रशासन दखल घेत नसल्याने आंदोलकाने रात्रीच लाकडं आणून ठेवली. सकाळी ११ वाजता भर रस्त्यावर सरण रचले. त्यावर नाथा तांगडे पांढरा कपडा ओढून झोपले. अन्य आंदोलकांनी मृतदेहावर ज्या पद्धतीने धार्मिक विधी करतात त्याप्रमाणे विधी करण्यास सुरूवात केली. पोलीसांनी तांगडे यांना ताब्यात घेवून सिटीचौक पोलीस ठाण्यात नेले. दरम्यान मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने उपोषणार्थींचा तंबू तोडण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी कडाडून विरोध केल्याने पथक निघून गेले. सायंकाळी पाच वाजता तांगडे यांना नोटीस देवून पोलीसांनी सोडून दिले. आंदोलन यापुढेही सुरूच राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले...........

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका