शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

शासनाने पीडित कुटुंबास मदतीचे चेक दिले, पण वटलेच नाहीत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 07:02 IST

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आपतगाव येथील गणेश काकासाहेब कुबेर यांनी २६ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली होती

लोकमत न्यूज नेटवर्कछत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण मागणीसाठी आत्मबलिदान देणाऱ्या आपतगाव आणि कडेठाण येथील तरुणांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी शासनाने दिलेले प्रत्येकी दहा लाखांचे धनादेश न वटता परत आल्याची धक्कादायक बाब शुक्रवारी उघडकीस आली. नातेवाइकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेताच प्रशासनाने संबंधितांच्या बँक खात्यात आरटीजीएसद्वारे रक्कम जमा केली.

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आपतगाव येथील गणेश काकासाहेब कुबेर यांनी २६ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली होती. शासनाने गणेश यांच्या पत्नी ऊर्मिला यांच्या नावे दहा लाख रुपये मदतीचा धनादेश दिला. तसेच कडेठाण येथील रहिवासी शुभम अशोक गाडेकर या तरुणानेही आत्मबलिदान दिले होते. त्यांच्या वडिलांच्या नावेही शासनाच्या वतीने तहसीलदारांनी दहा लाखांचा धनादेश दिला होता. तो त्यांनी बँकेत जमा केला, परंतु, तो वटलाच नाही.

आरक्षणासाठी आणखी दोघांच्या आत्महत्या

लातूर/धाराशिव : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणखी दोन जणांनी आत्महत्या केल्याच्या घटना लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात घडल्या आहेत. लातूर तालुक्यातील बोरगाव काळे येथे गोविंद मधुकर देशमुख (४८) यांनी गुरुवारी दुपारी शेतात गळफास घेतला. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी गोविंद देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी ७२ तास उपोषण केले होते.  मुरूम (जि. धाराशिव) येथील मोहन अंबादास बेंडकाळे (४६) यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून गळफास घेतला. गुरुवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली.  

टॅग्स :marathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षण