शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

विधानसभेसाठी उमेदवारी अर्जाची किंमत फक्त १०० रुपये; डिपॉजिट माहिती आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 11:53 IST

विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीच्या कुरूक्षेत्रात उतरण्यासाठी म्हणजेच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवार, २२ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसीलनिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. २९ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

सिल्लोडसाठी लतीफ पठाण, कन्नड संतोष गोरड, फुलंब्री ब्रिजेश पाटील, औरंगाबाद मध्य व्यंकट राठोड, औरंगाबाद पश्चिम उमाकांत पारधी, औरंगाबाद पूर्व चेतन गिरासे, पैठण नीलम बाफना, गंगापूर डॉ. सूचिता शिंदे, तर वैजापूर मतदारसंघासाठी डॉ. अरुण जऱ्हाड हे निवडणूक निर्णय अधिकारी असतील. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व मतदारसंघाच्या निवडणूक यंत्रणेचे काम सुरू आहे.

कुठे दाखल करता येणार अर्ज ?सिल्लोड : शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था, सिल्लोडकन्नड : शिवाजी महाविद्यालय, कन्नडफुलंब्री : गरवारे हायटेक फिल्मस्, चिकलठाणा एमआयडीसीऔरंगाबाद मध्य : शासकीय तंत्रनिकेतन, उस्मानपुराऔरंगाबाद पश्चिम : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, उस्मानपुराऔरंगाबाद पूर्व : सेंट फ्रान्सिस डी सेल्स हायस्कूल, जालना रोडपैठण : संतपीठ, प्रशासकीय इमारत, पैठणगंगापूर : नवीन प्रशासकीय इमारत, गंगापूरवैजापूर : विनायक पाटील महाविद्याल, वैजापूर

१०० रुपयांना उमेदवारी अर्ज...राखीव प्रवर्गासाठी ५ हजार तर खुल्या प्रवर्गासाठी १० हजार रुपये सुरक्षा अनामत ठेव रक्कम निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा करावी लागणार आहे. निवडणूक कार्यालयातून १०० रुपये भरून उमेदवारी अर्ज घ्यावा लागेल. नामांकन पत्र भरताना सोबत अनामत रक्कम भरावी लागेल.

विधानसभा निवडणूक कार्यक्रम- २२ ऑक्टोबरला निवडणूक अधिसूचना प्रसिद्धी- २९ ऑक्टोबरला उमेदवारी भरण्याची अंतिम मुदत.- ३० ऑक्टोबर उमेदवार अर्जांची छाननी.- ४ नोव्हेंबर उमेदवारी मागे घेण्याची मुदत.- २० नोव्हेंबरला मतदान होईल.- २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल.- २५ नोव्हेंबरला निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग