शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
4
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
5
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
6
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
7
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
8
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
9
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
10
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
11
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
12
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
13
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
14
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
15
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
16
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
17
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
18
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
19
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
20
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड

थंडी आली, तापमान घसरले; आता वीजबिल कमी येणार

By साहेबराव हिवराळे | Published: November 08, 2023 1:45 PM

दिवसाचा पारा ३३.४ अंशांवर जाऊन पोहोचला असून, रात्रीचे तापमान घसरत आहे.

छत्रपती संभाजीनगर : थंडी आली असून, घरात पंखे, ए.सी. बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे विजेची मागणी कमी होत आहे. मुळातच खेड्यात वीजपुरवठा अधूनमधून खंडित असतो. आता तर रात्रीचे तापमान घसरल्याने वीजबिल कमीच येणार आहे.

दिवसा गरमी, रात्री थंडीदिवसाचा पारा ३३.४ अंशांवर जाऊन पोहोचला असून, रात्रीचे तापमान घसरत आहे. त्याकडे लक्ष देत असताना गरम पांघरुणाला पसंती दिली जात आहे. वीजबिल वाढणार म्हणून रूम हिटरही फार कमीजण वापरतात. अजून थंडीचा कडाका वाढणार असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात वीज मागणी घटलीजिल्ह्यात २५ टक्के विजेची मागणी सध्याच्या कालावधीत घटली आहे. त्याचा परिणाम वीज बचतीतून दिसून येणार आहे.

थंडीमुळे वीजवापर घटलाथंडीपासून बचाव करण्याचा सर्वांचा प्रयत्न सुरू झालेला दिसत आहे. विजेचा अतिवापर होत असलेली उपकरणे बंद केली जात आहे.

थंडीच्या काळात वापर घटतोच..अति थंडी असेल आणि थंडीमुळे त्रास होत असेल तर रूम हिटरसारख्या साधनांचा वापर करावा लागतो. परंतु थंडीमुळे सध्या तरी २५ टक्के विजेचा वापर कमी झाल्याचे दिसत आहे. हिटर वापरावे, अशी अवस्था सध्या दिसत नाही.- शांतीलाल चौधरी, अधीक्षक अभियंता, महावितरण

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectricityवीज