शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! जायकवाडी धरणाच्या जलाशयात आढळला तरूणाचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 19:39 IST

मयत व्यक्तीच्या खिशामध्ये नाव पत्ता आढळून आल्याने ओळख पटली

पैठण : येथील जायकवाडी धरणाच्या जलाशयात गुरुवारी ( दि.२ ) सकाळी तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली. उमेश राजू राऊत (२८, रा. कळंकी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर) असे मृताचे नाव आहे. 

जायकवाडी धरणाच्या साखळी क्रमांक १७८ परिसरातील पाण्यात गुरुवारी सकाळी अज्ञात तरूणाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती धरण सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पैठण पोलीस ठाण्याचे सपोनि लक्ष्मण केंद्रे यांना दिली. फौजदार सतिष भोसले,पो. नाईक सुधीर ओव्हळ, लक्ष्मण पुरी, समाधान भागीले, सतीश भोसले, संतोष खिळे यांच्या पथकांने घटनास्थळी जाऊन नागरिकाच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून पैठण येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवला. 

सदरील मयत व्यक्तीच्या खिशामध्ये नाव पत्ता आढळून  आल्याने मयत व्यक्तीची ओळख पटली.. मयत व्यक्तीचे नाव उमेश राजू राऊत रा. कळंकी ता. कन्नड, ह मु हिवाळे लॉन्स जवळ, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर  असे आहे.  त्याने आत्महत्या केली की पोहतांना त्याचा मृत्यू झाला या बाबत काही कळू शकले नाही. 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबाद