शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

तारुण्यातच जेलची हवा, देशात अडीच लाख कैदी अवघ्या तिशीतले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 06:01 IST

चिंताजनक अहवाल : महाराष्ट्र ४१ हजार कैद्यांसह चौथ्या क्रमांकावर, २१.२% कैदी एकट्या उत्तर प्रदेशच्या तुरूंगात 

- सुमित डोळे लोकमत न्यूज नेटवर्कछत्रपती संभाजीनगर : गेल्या तीन वर्षांमध्ये देशात ११ कारागृहे आणि १९ हजार १८६ कैदीही वाढले आहेत. एकूण ५ लाख ७३ हजार २२० कैद्यांमध्ये २ लाख ५६ हजार १६९ कैदी तिशीतील असून, त्यापैकी २ लाख २८ हजार ३६९ कैदी हे दहावीदेखील उत्तीर्ण नाहीत. २५.६% कैदी हे निरक्षर असल्याची माहिती केंद्र सरकारच्या अहवालातून समोर आली आहे. देशातील कारागृहांमध्ये १ हजार ५३७ महिला गुन्हेगार त्यांच्या मुलांसह शिक्षा भोगत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत तीन फौजदारी विधेयके मंजूर केली.  वेळी देशात वाढलेली गुन्हेगारी, दोषमुक्ती प्रक्रिया व न्याय मिळण्यात होणाऱ्या विलंबावर सखोल चर्चा झाली.  

उत्तर प्रदेश कारागृहात कैद्यांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिकn२५% कैद्यांचा मृत्यू झाला  हृदयविकाराच्या झटक्याने n२.२ टक्के मृत्यू हे दारू व अन्य अमली पदार्थ न मिळाल्याने nतर ६ टक्के कैद्यांचा कर्करोगाने मृत्यू

हेही रंजकच तुरुंगात गॅंगवारसर्वाधिक २७ गँगवार पंजाब कारागृहात घडले. महाराष्ट्रात ७, तर हरयाणात ६ गँगवारच्या घटना.विदेशी कैद्यांमध्ये १,०७० महिला, तर १५ ट्रान्सजेंडर

९,०८४ कैद्यांना मानसिक आजार५६.७% कैदी जन्मठेपेची, तर १५.६% कैदी १०-१३ वर्षांची शिक्षा भोगत आहे.

खुनाचे कैदी सर्वाधिक६३.२% केदी खुनाच्या गुन्ह्यात, १८% बलात्कार, ७.१% खुनाचा प्रयत्न, ०.७% विनयभंगात शिक्षा भोगत आहेत.

टॅग्स :jailतुरुंग