शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

सिडको चौकात भीषण अपघात, गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकने तरुणाला चिरडले, हेल्मेटचा झाला भुगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 13:40 IST

अपघात झाल्यानंतर गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा ट्रक तेथून पसार झाला आहे.

औरंगाबाद : शहरातील मुख्य रस्त्यावरील सिडको चौकात मोपेड आणि ट्रकच्या भीषण अपघातात मोपेडस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रोहित दिनकर नरवडे ( २१ ) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो रमा नगर येथील राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात आज दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान झाला.

प्रत्यक्षदर्शिंच्या माहितीवरून, दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान रोहित सिडको चौकातून हायकोर्टच्या दिशेने मोपेडवरून ( एमएच २० एफके ९५९० ) जात होता. दरम्यान, त्याच्या जवळून गॅस सिलेंडर घेऊन जाणार ट्रक जात होता. अचानक रोहितची मोपेड स्लीप झाली आणि तो खाली कोसळला. यावेळी जवळून जाणाऱ्या ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली त्याचे डोके आले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक तेथून पसार झाला. 

अपघात ऐवढा भीषण होता कि, रोहितने घातलेल्या हेल्मेटच्या चुराडा होऊन त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. यावेळी रस्त्यावर मासांचा खच पडला होता. काही प्रत्यक्षदर्शिनी याची माहिती लागलीच वाहतूक पोलिसांना दिली. पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. पोलीस अपघात स्थळावरून पसार ट्रकचा शोध घेत आहेत.  

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद