शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
2
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
3
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
4
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
5
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
6
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
7
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
8
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
9
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
10
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
11
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
12
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
13
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
14
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
15
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
16
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
18
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
19
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यात दहावीचा निकाल ८७ टक्के

By admin | Updated: June 18, 2014 01:41 IST

देवणी : तालुक्यातील शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ८७़७३ टक्के लागला असून, ३३ शाळांमधील १३८६ विद्यार्थ्यांपैैकी १२१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़

देवणी : तालुक्यातील शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ८७़७३ टक्के लागला असून, ३३ शाळांमधील १३८६ विद्यार्थ्यांपैैकी १२१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ तर तालुक्यातील पाच शाळांचा निकाल १०० टक्के लागल्याने यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे़
तालुक्यातील पाच शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे़ यामध्ये देवणी येथील ऊर्दू माध्यमिक शाळा, मौलाना आझाद, कवठाळा येथील शिवाजी विद्यालय, गुरनाथ येथील नृसिंह माध्यमिक विद्यालय, गौंडगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालय, नेकनाळ येथील आदर्श माध्यमिक विद्यालय आदींचा समावेश आहे़ तसेच देवणी येथील विवेक वर्धिनी विद्यालयाचा निकाल ८८़५९ टक्के, जिल्हा परिषद प्रशाला ८९़६५, माता नर्गिस दत्त विद्यालय ९४़८७, श्री योगेश्वरीदेवी विद्यालय ७०़६८, बोरोळ येथील जिल्हा परिषद शाळेचा ८२़०५, धनेगाव येथील श्री महादेव विद्यालयाचा ९०़३५, हेळंब येथील नागोबा विद्यालयाचा ९६़२९, श्री जालनाथ महाराज विद्यालय लासोनाचा ८२़१४, सावरगाव येथील उद्धेश्वर विद्यालयाचा ८६़६६, वडमुरंबी येथील जीवन शिक्षण विद्यालयाचा निकाल ७१़४२, चवणहिप्परगा येथील श्री व्यंकटेश विद्यालयाचा ८४़६१, दवणहिप्परगा येथील भोगेश्वर विद्यालयाचा ९१़६६, विमलबाई विद्यालयाचा ८६़६६, तळेगाव येथील भोगेश्वर विद्यालयाचा ९१़४२, वलांडी येथील श्री बालाजी विद्यालयाचा ८३़३३, पंढरपूर येथील कुमारस्वामी विद्यालयाचा ९०़४७, बोरोळ येथील कैै़ यशवंतराव चव्हाण विद्यालयाचा ९६़७७, विळेगाव येथील मुकूंदराज विद्यालयाचा ९२़३०, टाकळी येथील राष्ट्रीय विद्यालयाचा ८४़६१, बोंबळी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाचा ७७़२७, गुरनाळ येथील कैै़ गदगेप्पा मनकरी विद्यालयाचा ८९़६५, भोपणी येथील शिवाजीराव शेंडगे विद्यालयाचा ८३़८७, कोनाळी येथील श्री माधवराव माडीवाले विद्यालयाचा ८१़४८, जवळगा येथील सौ़ मीरा माध्यमिक विद्यालयाचा ८५़७१, टक्के लागला आहे़ कोनाळी येथील सरस्वती विद्यालयाचा ८४़२१, आंबेगाव येथील महात्मा गांधी महाविद्यालयाचा ९५़६५ टक्के निकाल लागला आहे़
जवळगा येथील जिल्हा परिषद प्रशालेचा निकाल ४८ टक्के लागला असून, तालुक्यातील हा सर्वात कमी निकाल आहे़ (वार्ताहर)