शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय चौकशीत मराठवाड्यातील २३६ अधिकाऱ्यांवर टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 12:38 IST

मराठवाड्यातील २३६ अधिकाऱ्यांची वेगवेगळ्या प्रकरणांत विभागीय चौकशीची टांगती तलवार आहे. चौकशीमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असल्यामुळे अत्यंत बारकाईने चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील २३६ अधिकाऱ्यांची वेगवेगळ्या प्रकरणांत विभागीय चौकशीची टांगती तलवार आहे. चौकशीमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असल्यामुळे अत्यंत बारकाईने चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

उस्मानाबादमधील सर्वाधिक ५६ अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. त्याखालोखाल औरंगाबादमधील ३९ तर परभणीतील ३४ प्रकरणांत चौकशीची प्रकरणे हाताळली जात आहेत. बीडमधील २८ तर जालन्यातील २६, नांदेडच्या १७ आणि लातूरच्या १६ प्रकरणांचा यामध्ये  समावेश आहे.  मराठवाड्यातील एकूण ६ प्रकरणे कोर्टापर्यंत गेली आहेत. २२ प्रकरणे विभागीय चौकशी अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत.  या चौकशीमध्ये उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, लेखापाल, हजेरी सहायक आदींचा समावेश आहे.विभागीय स्तरावरून चौकशी होत असल्यामुळे प्रकरणाचा निपटारा तातडीने होत नसल्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची पेन्शन मंजूर झालेली नाही. त्यामुळे अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार कायम आहे. काही चौकशींची प्रकरणे तर १९९० पासून तशीच  पडून असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहेत. 

चौकशीची प्रकरणे जिल्हा          एकूण    जिल्हास्तर  विभागीय   शासनस्तरऔरंगाबाद    ३९               २१              ३               ५नांदेड           १७               ०८               ०               ४हिंगोली        २०               १०               ०               १०उस्मानाबाद    ५६            ३१               ४               १८बीड                २८            १३               ६               ६जालना           २६           १३               १               ३लातूर              १६          ०६               २               १परभणी            ३४          २१             १                ६एकूण             २३६        १२३           १७             ५३

जिल्हास्तरावर १२३ प्रकरणांत चौकशी सुरू आहे. आयुक्तस्तरावर १७, शिक्षा प्रक्रियेत ५ प्रकरणे आली आहेत. शासनस्तरावर ५३ प्रकरणांची चौकशी सुरू आहे. वर्षभरात फक्त १० प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाEmployeeकर्मचारीState Governmentराज्य सरकार