शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याच्या आत्महत्येस जबाबदार असलेला तलाठी अखेर निलंबित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:14 IST

कृष्णापूरवाडी येथील प्रकरण : लोकमतच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाची कारवाई

फुलंब्री : जमीन परस्पर दुस-याच्या नावावर केल्यामुळे धक्का बसून शेतक-याने २५ नोव्हेंबर रोजी जाळून घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेस जबाबदार असलेला तलाठी पुंजाबा बिरारे याला अखेर निलंबित करण्यात आले. लोकमतने हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर प्रशासनाने दखल घेत ही कारवाई केली. दरम्यान, या तलाठ्यावर  गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मयत शेतक-याच्या कुटुंबाने केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, औरंगाबाद तालुक्यातील कृष्णापूरवाडी येथील शेतकरी भावसिंग छगन सुंदर्डे या शेतक-याच्या नावावरील एक हेक्टर एक आर जमीन तलाठी बिरारे याने चौघांशी संगनमत करून परस्पर दुसºयाच्या नावावर केली होती. यामुळे भावसिंग यांनी अंगावर रॉकेल घेऊन जाळून घेत आत्महत्या केली होती. यानंतर फुलंब्री पोलिसांनी आरोपी निहालसिंग वाळुबा सुंदर्डे, खुशालसिंग वाळुबा सुंदर्डे, महासिंग वाळुबा सुंदर्डे व परमजितसिंग धील्लो यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता; परंतु या घटनेस जबाबदार असलेला तलाठी बिरारे हा मोकाटच होता. याबाबत मयत शेतकºयाच्या मुलाने वारंवार जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे तक्रार करून तलाठ्यावर कारवाई करण्याची मागणी केली; परंतु न्याय मिळत नव्हता.औरंगाबादच्या तहसीलदारांनी केली चौकशीया प्रकरणी लोकमतने वारंवार वृत्त प्रकाशित केले. यावर महसूल विभागाने तलाठी बिरारे याचा पदभार काढून घेतला व चौकशी सुरू केली. औरंगाबादच्या तहसीलदारांनी चौकशी पूर्ण करून तलाठी पुंजाबा बिरारे याला दोषी ठरविले व तसा अहवाल उपविभागीय अधिकाºयांना सादर केला. त्यानुसार उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बनापुरे यांनी बुधवारी तलाठी पुंजाबा बिरारे याला निलंबित केले.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी