शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय, कॅबिनेट मंत्रीपद मिळूनही पैठणला 'पूर्णवेळ' तहसीलदार मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 15:19 IST

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्याला गेल्या महिन्याभरापासून पूर्णवेळ तहसीलदार मिळत नसल्याने महसूल विभागातील कामे होत नसल्याचे आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

औरंगाबाद : रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचा मतदारसंघ आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघाचा भाग असलेल्या पैठण तालुक्याला गेल्या सहा महिन्यापासून पूर्णवेळ तहसीलदार मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. तर या सहा महिन्यात आतापर्यंत तीन प्रभारी तहसीलदार बदलले आहे. त्यामुळे पैठणला केंद्रीय आणि कॅबिनेट मंत्रीपद मिळाले असले तरीही 'पूर्णवेळ तहसीलदा'र मात्र मिळत नसल्याचे बोलले जात आहे.

ग्रामीण प्रशासनाचा कणा म्हणून तहसील कार्यालयाची ओळख आहे. शेतकऱ्यांसाठी तर तहसील कार्यालयच मिनी मंत्रालय. मात्र औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्याला गेल्या सहा महिन्यापासून पूर्णवेळ तहसीलदार मिळत नसल्याने महसूल विभागातील कामे होत नसल्याचे आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे याच पैठणला आमदार भुमरे यांच्या रूपाने कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे, तर पैठण तालुका हा दानवे यांच्या जालना लोकसभा मतदारसंघात येते.महिनाभरापूर्वी तत्कालीन तहसीलदार महेश सावंत यांच्यावर लाच मागीतेल्याच्या आरोपाखाली कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे निवडणुकीच्या काळात पैठणच्या प्रभारी तहसीलदार पदाची जवाबदारी राजाभाऊ कदम यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र निवडणुका होताच त्यांनी पदभार सोडला. त्यामुळे त्यांच्या जागी दत्ता भारस्कर यांच्यावर जवाबदारी देण्यात आली होती. मात्र तेही दीड महिन्यापेक्षा जास्त काळ राहू शकले नाहीत. त्यांनतर आता आर.के. मेंडके यांची पैठणच्या प्रभारी तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्णवेळ तहसीलदार देण्याची मागणी पैठणकरांनी केली आहे.