शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सायंकाळनंतर हेलिकॉप्टरच्या छत्रपती संभाजीनगरच्या आकाशात घिरट्या; नागरिकांमध्ये उत्सुकता

By संतोष हिरेमठ | Updated: January 15, 2025 20:12 IST

सायंकाळनंतर अचानक हेलिकॉप्टरने शहराच्या मध्यभागी आणि प्रमुख भागांवरून फेऱ्या मारण्यास सुरुवात केली.

छत्रपती संभाजीनगर: शहराच्या आकाशात बुधवारी सायंकाळी हेलिकॉप्टरने पाच ते सहा वेळा फेऱ्या मारल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली.  विशेष म्हणजे, हे हेलिकॉप्टर प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यासाठी वापरण्यात येत होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सायंकाळनंतर अचानक हेलिकॉप्टरने शहराच्या मध्यभागी आणि प्रमुख भागांवरून फेऱ्या मारण्यास सुरुवात केली. सिडको, गारखेडा, नारेगाव, उस्मानपुरा आदी नागरिकांनी उत्सुकतेने आकाशाकडे पाहत या दृश्याचा आनंद घेतला. काहींना प्रथमदर्शनी हे एखाद्या आपत्कालीन परिस्थितीशी संबंधित असल्याचा अंदाज वाटला, परंतु प्रत्यक्षात हे एक नियमित प्रशिक्षण उड्डाण असल्याचे स्पष्ट झाले. प्राप्त माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर शिक्षणार्थींना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी ते वापरले जाते. या हेलिकॉप्टरने शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी ठराविक अंतरावर फेऱ्या मारून प्रशिक्षणार्थींना विविध परिस्थितींमध्ये उड्डाणाची तयारी शिकवण्यात आली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर