शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी पालिकेतील गदारोळ पाहिला, अनुभवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 23:34 IST

सिडको एन-२ येथील ज्ञानेश विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांनी बुधवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेतील गदारोळ पाहिला आणि अनुभवल्यानंतर त्यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना काही प्रश्न विचारले. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला शाळेसारखी शिस्त नसल्याचे महापौरांनी एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर महापौरांचे उत्तर : इथे शाळेसारखी शिस्त चालत नाही

औरंगाबाद : सिडको एन-२ येथील ज्ञानेश विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांनी बुधवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेतील गदारोळ पाहिला आणि अनुभवल्यानंतर त्यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना काही प्रश्न विचारले. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला शाळेसारखी शिस्त नसल्याचे महापौरांनी एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.महापालिकेचे प्रशासन, सर्वसाधारण सभेचे कामकाज कसे होते? हे पाहण्यासाठी ज्ञानेश विद्यामंदिरमधील इयत्ता आठवीतील विद्यार्थी बुधवारी प्रेस गॅलरीत तीन तास बसून होते. भोजन सुटीदरम्यान विद्यार्थ्यांनी महापौर घोडेले यांच्याशी संवाद करीत काही प्रश्न केले. एकाच वेळी अनेक नगरसेवकांच्या बोलण्यामुळे तुमचे डोके दुखत नाही का? त्यावर महापौर म्हणाले, डोके शांत ठेवून इथे काम करावे लागते. एकाच वेळी अनेक नगरसेवक आपल्या समस्या मांडत असल्याचे पाहिले. त्यामुळे कोण काय बोलतो हे कळतच नाही. त्यामुळे डायसवर महापौरांसह बसलेल्या सर्व अधिकारी, पदाधिकाऱ्यांना त्रास होत नाही का, गदारोळामुळे डोके दुखत नाही का? असे प्रश्न विद्यार्थ्यांनी केले. महापौरांनी सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. दुपारनंतर हे विद्यार्थी शाळेकडे रवाना झाले.शहराच्या समस्या समजल्यास्वच्छ पाणी, साफसफाई, चांगले रस्ते ही नागरिकांची अपेक्षा असते. ती पूर्ण करताना प्रशासनाला कसरत करावी लागते. नागरिक म्हणून आपले कर्तव्य काय, याची जाणीव झाली. शहराचे प्रश्न काय असतात हे समजले.प्रसाद नागणे, विद्यार्थीकोण काय बोलते हे कळत नाहीएकाच वेळी नगरसेवक आपले म्हणणे मांडत असल्याने कोण काय बोलतो हे कळत नव्हते. एका-एकाने बोलल्यास प्रश्न सुटू शकतात. सभेचे कामकाज कसे चालते याचा प्रत्यक्ष अनुभव आला.महादेव जाधव, विद्यार्थी---------------

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाStudentविद्यार्थी