शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठातील ग्रंथालय, वसतिगृहे सुरु करण्यासाठी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 19:33 IST

Student's Agitation at Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad युजीसीने विद्यापीठ सुरु करण्याचे निर्देश दिल्यानंतरही येथील विद्यापीठ नियमित सुरु झाले नसल्याचे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देग्रंथालय आणि हॉस्टेल सुरू झाले पाहिजे.ऑनलाईन शिक्षण बंद करून विभागातील तासिका सुरू कराव्यात 

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हॉस्टेल, ग्रंथालय आणि नियमित तासिका सुरु करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन मुख्य इमारती समोर सुरु आहे. युजीसीने निर्देश दिल्यानंतरही येथील प्रशासनाने विद्यापीठ नियमित सुरु केले नसल्याचे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे.राज्यातील शाळा आणि महाविद्यालयात ऑनलाईन शिक्षण बंद करून तासिका सुरु झाल्या आहेत. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हॉस्टेल, ग्रंथालय आणि तासिका सुरु झाल्या नाहीत. हॉस्टेल आणि ग्रंथालय बंद असल्याने संधोधक विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. यामुळे युजीसीच्या निर्देशानुसार प्रशासनाने विद्यापीठातील ऑनलाईन शिक्षण बंद करून विभागात नियमित तासिका सुरु करून ग्रंथालय आणि हॉस्टेल तत्काळ सुरु करावीत अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. 

रात्रीही सुरु होते ठिय्या आंदोलनयाबाबत विद्यार्थी संघटनांच्या शिष्टमंडळाने विद्यापीठ प्रशासनाला निवेदन दिले. यावर प्र-कुलगुरू श्याम शिरसाट यांनी जिल्हा प्रशासनासोबत बोलून निर्णय घेण्यात येईल अशी भूमिका घेतली. यामुळे संघटनांनी आक्रमक होत प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार केला आहे. या आंदोलनात अमोल खरात, लोकेश कांबळे, श्रद्धा खरात, दीक्षा पवार, अक्षय जाधव, स्वाती चेके, नितीन वावले, अनिल जाधव , राम सुर्यवंशी, सुरेश सानप, रामेश्वर कबाडे, निशिकांत कांबळे, पांडुरंग भुतेकर, अविनाश सावंत, राम सूर्यवंशी आदींचा सहभाग आहे. 

या आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्या : १. हॉस्टेल आणि ग्रंथालय सुरू करावे.२. ऑनलाईन शिक्षण बंद करून विभागातील तासिका सुरू कराव्यात 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद