शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कमी गुणांच्या भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 00:21 IST

बारावीच्या परीक्षेत कमी गुण पडण्याच्या भीतीने विद्यार्थिनीने निकालापूर्वीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे घडली. याप्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिवना : बारावीच्या परीक्षेत कमी गुण पडण्याच्या भीतीने विद्यार्थिनीने निकालापूर्वीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे घडली. याप्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.रुचा नंदकिशोर काळे (१८, रा. शिवना) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, शिवना येथील देशमुख गल्लीत राहणाऱ्या रुचा हिने नुकतीच १२ वीची परीक्षा दिली आहे. मात्र, या परीक्षेत कमी गुण मिळण्याच्या भीतीने तिने सोमवारी (दि.१) दुपारी १२.३० च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.गळफास घेतल्याचे लक्षात येताच कुटुंबियांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सोमवारी सायंकाळी ७ वाजता तिच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, निकाल लागण्यापूर्वीच रूचाने आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. सपोनि. किरण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार दत्तात्रय मोरे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी