शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण केले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 13:06 IST

दि जैन इंटरनॅशनल स्कूल व्यवस्थापनाने शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन घटक चाचणी आणि रोजचा वर्ग जाॅईन करण्यासाठी लिंक देण्यास नकार दिला. यामुळे त्रस्त झालेल्या पालकांनी शाळा गाठून शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा व रोजचे वर्ग थांबवू नका, अशी मागणी केली. 

औरंगाबाद : दि जैन इंटरनॅशनल स्कूल व्यवस्थापनाने शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन घटक चाचणी आणि रोजचा वर्ग जाॅईन करण्यासाठी लिंक देण्यास नकार दिला. यामुळे त्रस्त झालेल्या पालकांनी शाळा गाठून शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा व रोजचे वर्ग थांबवू नका, अशी मागणी केली. 

सीबीएसईच्या नियमाप्रमाणे शुल्क भरायला पालक तयार आहेत. आकारलेल्या  शुल्काची ट्युशन  फी म्हणून शाळेने पावती द्यावी. लॉकडाऊनमध्ये  पालकांची आर्थिक स्थिती खराब आहे. त्यामुळे यात विद्यार्थ्यांचे शिक्षण भरडले जाऊ नये, अशी पालकांची इच्छा आहे.

शाळेकडून विद्यार्थ्यांना अनेक वस्तू घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. यामध्ये जी  स्टेशनरी बाहेर २ ते अडीच  हजारांना मिळत आहे,  ती विद्यार्थ्यांना ४,७०० रूपये देऊन शाळेतून खरेदी करावी लागत आहे. शुल्क कमी केल्याशिवाय व पालकांना शाळेने सहकार्य केल्याशिवाय शुल्क भरणार नाही, अशी भूमिका पालकांनी घेतली आहे.

शाळेत १५०० विद्यार्थी असून एप्रिल महिन्याच्या शेवटीपासून विद्यार्थ्यांचे क्लास सुरू आहेत. १०० पेक्षाही कमी विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे. शाळेने ५,५०० रू. फीमध्ये सवलतही दिली आहे. अनेकवेळा विनंती करूनही पालक पैसे भरायला तयार नाहीत. यात अनेक जणांची मागील वर्षीची फीसही बाकी आहे. मग शाळा चालवायची कशी, असा मुद्दा प्राचार्य पी. संतोष कुमार यांनी मांडला आहे.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाexamपरीक्षा