शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

विद्यार्थ्यांना 'डिटीबी'चे पैसे मिळेनात; एकात्मीक आदिवासी प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन

By राम शिनगारे | Updated: July 4, 2023 19:55 IST

यावेळी विद्यार्थ्यांनी कार्यालयाच्या वऱ्हाड्यांतच ठिय्या आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली.

छत्रपती संभाजीनगर : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी लागू असलेल्या पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेतंर्गत पात्र विद्यार्थ्यांना २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील पैसे विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत मिळालेले नाहीत. त्याशिवाय अनेक विद्यार्थ्यांचे स्वयंमचे अर्जच मंजुर केलेले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. हे पैसे तात्काळ 'डिबीटी'द्वारे देण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी एकात्मीक आदिवासी प्रकल्प कार्यालयात मंगळवारी ठिय्या आंदोलन केले.

विद्यार्थ्यांनी एकात्मकी आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांनी निवेदन दिले. या निवेदनामध्ये विद्यार्थ्यांची थकीत संपूर्ण रक्कम डीबीटीद्वारे तात्काळ देण्यात यावी, ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज अद्यापही मंजुर केलेले नाहीत, त्याचे अर्ज मंजूर करावेत, स्वयंम योजनेची डीबीटीच्य शासन निर्णयाप्रमाणे पूर्तता वेळेवर करावी आणि कार्यालयातील स्वयंम विभागातील अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी कार्यालयाच्या वऱ्हाड्यांतच ठिय्या आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात विद्यार्थी सुभाष गावीत, कुशल वसावे, युवराज पाडवी, राहुल वळवी, राजेंद्र वळवी यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रकल्प अधिकाऱ्यांचे आयुक्तांकडे मागणीएकात्मकी आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी नाशिक येथील आदिवासी विभागाच्या आयुक्तांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी जमा झालेली नसल्यामुळे विद्यार्थी तगादा लावत आहेत. त्यामुळे डीबीटी जमा करण्यासाठी आयुक्त स्तरावरून कार्यवाही करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

टॅग्स :Educationशिक्षणAurangabadऔरंगाबाद