शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टनमध्ये गोळी लागलेल्या नॅशनल गार्डचा उपचारदरम्यान मृत्यू; दुसऱ्याची मृत्युशी झुंज!
2
मुलींसाठी कमालीची आहे 'ही' स्कीम! केवळ व्याजातून होणार ₹४९ लाखांची कमाई, मॅच्युरिटीवर मिळतील ₹७२ लाखांचा फंड
3
VIDEO: दोस्तासाठी काहीपण... विराट कोहलीला हॉटेलवर सोडण्यासाठी खुद्द धोनीने चालवली कार
4
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? आज ‘सर्वोच्च’ फैसला
5
"मविआ फुटणार… लागलेली घरघर आता अखेरच्या टप्प्यात आलीये", भाजप नेत्याचा ठाकरेंची शिवसेना, काँग्रेसवर बाण
6
आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२५: संयम राखा आणि विचारपूर्वक व्यवहार करा!
7
VIDEO: धोनीच्या रांचीमधील आलिशन घरात जंगी पार्टी... विराट कोहली, ऋषभ पंतने लावली हजेरी
8
२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू
9
पहाटे ५ वाजता शिंदेसेनेच्या आमदाराच्या घरी १०० पोलिसांची धाड; घराची झाडाझडती, भाजपावर आरोप
10
महाराष्ट्रासह १० राज्यांतील मेडिकल कॉलेजांवर ईडीचे छापे; ३६ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
11
राज-उद्धव ठाकरे भेट, ‘शिवतीर्थ’वर बंद दाराआड २ तास चर्चा; एकजुटीने महायुतीला थोपवण्याचा निर्णय?
12
इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावर आता ‘नो होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेचे जाहिरात धोरण जाहीर
13
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल; "मृत्यूला ५ वर्ष झाली, आणखी किती..."
14
सिंधुदुर्गनंतर बदलापूरात पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; महायुतीत शिंदेसेना-अजित पवार गटात जुंपली
15
गुंगीचे औषध देऊन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; स्ट्रगलिंग मॉडेलला अटक, २ साथीदारांचा शोध सुरू
16
श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप अन् ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर; सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष वाढला
17
‘गंभीर’ बट्ट्याबोळ वेळीच आवरा! भारतीय क्रिकेटची अशी पत घालवणे जास्त भयंकर अन् अक्षम्य
18
गर्जेच्या शरीरावरही जखमा, संवादाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे; दाेन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी 
19
पोकळ बडबड करून भाजप, मोदींशी कसे लढता येईल?; कातडीबचाव आघाड्या दूर साराव्या लागतील
20
सत्तेसाठी कोण काय करेल, याचा काहीच नेम नाही; माजी राष्ट्राध्यक्षांना २७ वर्षांची शिक्षा, पण का?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पाटलांची जोरदार निदर्शने

By admin | Updated: July 16, 2017 00:35 IST

नांदेड: पोलीस पाटील संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले़

पोलीस पाटलांची जोरदार निदर्शनेलोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: पोलीस पाटील संघटनेच्या वतीने पोलीस पाटील यांचे मानधन दरमहा साडेसात हजार रूपये करावे यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी १५ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले़ यावेळी मागण्यासंदर्भात घोषणा देण्यात आल्या़ शासनाकडे पोलीस पाटील मानधन ७५०० रूपये करण्याचा प्रस्ताव तयार असून तो मंजूर करून त्याची अंमलबजावणी करावी, पोलीस पाटील यांना पेन्शन देण्यात यावे, पोलीस पाटलांची वयोमर्यादा ६५ वर्षे करावी, शासनाकडून पोलीस पाटलांचा २ लाख रूपयांचा विमा काढण्यात यावा, शासनातर्फे पोलीस पाटलांना राज्यपाल पुरस्कार देण्यात यावा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे़ नागपूर येथील मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी पोलीस पाटील संघटनेच्या मागण्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते़ परंतु, आजपर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत़ येणाऱ्या पावसाळी अधिवेशात सदर मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे़ निवेदनावर संघटनेचे अशोक बेटलिंगवार, व्यंकटराव कापसे-भोकर, गोविंदराव मगरे - माहूर, पांडुरंग पवार- हिमायतनगर, शिवराम जाधव-इस्लापूर, भागवत भुताळे-नायगाव, व्यंकटराव मुंडे - किनवट, उल्हासराव कल्याणकर-महादेव पिंपळगाव, रावसाहेब गजबारे - वसरणी, शिवशंकर सिरमेवार-ब्रह्मपुरा, शंकर साखरे, संजय पतंगे, अरूणा गदादे, जयश्री जाधव, बालासाहेब सूर्यवंशी, बालाजी पुयड, रंगराव संगेकर आदींची उपस्थिती होती़