शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग काय अमित शाह येताहेत का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करतो : संजय राऊत
2
Amit Shah : Video - "तीन टप्प्यात भाजपाने किती जागा जिंकल्या?"; अमित शाह यांची 'भविष्यवाणी'
3
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
4
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
5
देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्राला 'उबाठा'चीही मान्यता; भाजपाचा हल्लाबोल 
6
भारतामध्ये ६५ वर्षांत हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली, अहवालावरून खळबळ, भाजपा-कांग्रेसचे आरोप प्रत्यारोप   
7
WhatsApp कॉल आता आणखी सोपे होणार! नवीन फीचर कॉल मॅनेजमेंटला सुपरफास्ट बनवणार
8
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडी मोठं पाऊल उचलणार
9
देसी सुपरस्टार मनोज वाजपेयींच्या 'भैय्याजी'चा अ‍ॅक्शनपॅक ट्रेलर भेटीला
10
अक्षय्य तृतीया: कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, आद्य समाजसुधारक, संत महात्मा बसवेश्वरांची जयंती
11
IPL 2024: लखनौच्या फ्रँचायझीने पोलिसांचे १० कोटी रूपये थकवले; एका सामन्याची फी आहे...
12
दमदार इंजिन अन् शानदार मायलेज; लॉन्च झाली नवीन मारुती Swift, जाणून घ्या किंमत...
13
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल
14
KL Rahul ला झापणाऱ्या संजीव गोएंका यांनी MS Dhoni लाही अचानक कर्णधारपदावरून हटवले होते... 
15
"बेटा, लायकीपेक्षा मोठं घे", शाहरुख खानने राजकुमार रावला घर घेताना दिला होता सल्ला
16
Go Digit IPO : १५ मे पासून खुला होतोय 'हा' IPO, ग्रे मार्केटमध्ये तुफान तेजी; Virat Kohli ची आहे गुंतवणूक
17
अक्षय्य तृतीया: ‘असे’ कसे करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, अद्भूत योग, महत्त्व अन् मान्यता
18
धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ
19
Jupiter Wagons Share Price : रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; ८ रुपयांवरुन ४०० पार, नफा वाढला
20
...आता महाराष्ट्राचा शाप काय असतो तो मोदीजींनी अनुभवावा; उद्धव ठाकरेंचा इशारा

चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच

By admin | Published: January 21, 2017 12:03 AM

कळंब / ढोकी : मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू असलेला चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे़

कळंब / ढोकी : मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू असलेला चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे़ शेती उपयोगी साहित्यासह वाहन चोरी, घरफोडीचे प्रकार सातत्याने घडत आहेत़ तालुक्यातील ढोकीसह चार गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या तेरणा तलावातील जलशुध्दीकरण केंद्रातील ४६ हजार रूपये किंमतीचे वायर १९ जानेवारी रोजी चोरट्यांनी लंपास केले़ तर कळंब तालुक्यातील मोहा येथे घरफोडी करून २५ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ तेर येथील तेरणा मध्यम प्रकल्पातून ढोकीसह चार गावांना पाण्याचा पुरवठा केला जातो़ यातील जलशुध्दीकरण केंद्रातील गोवर्धनवाडी गोवर्धनवाडी डीपी पंप हाऊस मीटर रूम ते ट्रान्स्फार्मर पंपहाऊसपर्यंतचे इलेक्ट्रीक कनेक्शनचे १६० केव्हीचे ४६ हजार ७०० रूपयांचे २५ मीटर केबल चोरट्यांनी १३ जानेवारी रोजी मध्यरात्री लंपास केले़ या प्रकरणी प्रदीप काशिनाथ सौंदळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास पोहेकॉ आर. एस. शेळके हे करीत आहे.कळंब तालुक्यातील मोहा येथील खैरूनबी हकीम मोमीन यांचे घर गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी फोडले़ घराचा कडीकोंडा, कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केलेल्या चोरट्यांनी रोख रक्कम, साहित्य असा जवळपास २५ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ याबाबत खैरूनबी मोमीन यांच्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक पठाण हे करीत आहेत़