शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांच्या ट्रॅक्टरला भरधाव कंटेनरची धडक; एक मजूर ठार, १५ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 12:32 IST

सर्व जखमी गुजरातचे आहेत ३ महिन्यांपूर्वी कामासाठी बीड जिल्ह्यात आले असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देहा अपघात मंगळवारी सकाळी १०  वाजता खामंगाव जवळ घडला सर्व मजूर आयआरबी या कंपनीचे आहेत. 

गेवराई : शहागडहून मजूर घेऊन गेवराईकडे येणाऱ्या एका ट्रॅक्टरला भरधाव कॅन्टेनरने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक मजूर ठार झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी सकाळी १०  वाजता खामंगाव जवळ घडला असून सर्व मजूर आयआरबी या कंपनीचे आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, आयआरबी या कंपनीचे काही मजूर शहागडहून गेवराईकडे एका टॅक्टरमधून येत होते. दरम्यान, खामगावजवळ पाठीमागून भरधाव येणाऱ्या कॅन्टेनरने आधी एका दुचाकीला जोराची धडक दिली. त्यानंतर हे कॅन्टनर मजूर असलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडकले. यामुळे टॅक्टर उलटला आणि त्यातील सर्व मजूर रस्त्यावर कोसळले. 

अपघात एवढा भीषण होती की यात दोन्ही वाहनांचा चक्काचुर झाला आहे. यावेळी मजूर रेखा रावत या जागीच ठार झाल्या तर इतर १५ मजूर जखमी झाले. जखमींवर गेवराई येथील उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी जखमींना बीड जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले. सर्व जखमी गुजरातचे आहेत ३ महिन्यांपूर्वी कामासाठी बीड जिल्ह्यात आले असल्याची माहिती आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूBeedबीड