शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

ST strike: एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप, गुणरत्न सदावर्तेंच्या सहकाऱ्याला औरंगाबादमधून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 20:04 IST

ST strike:एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेऊन गुणरत्न सदावर्ते यांना दिल्याचा आरोप आहे.

औरंगाबाद: शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावरील हल्ल्यानंतर पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेतले. त्यानंतर आता सदावर्ते यांच्या एका सहकाऱ्याला औरंगाबादमधून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. 

एसटी आंदोलनात गुणरत्न सदावर्ते यांच्या सोबत असलेल्या एका व्यक्तीला औरंगाबादेतून अटक झाली आहे. एसटी कर्मचारी अजय गुजर असे अटक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. औरंगाबाद येथे अकोला पोलिसांनी त्याला अटक केली. एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा त्याच्यावर आरोप आहे. 

कर्मचाऱ्यांकडून पैसे घेऊन गुणरत्न सदावर्तेंना दिल्याचा ठपकाही त्याच्यावर आहे. एसटी आंदोलनात सुरुवातीला अजय गुजरचा मोठा सहभाग होता. मात्र सरकारसोबत चर्चा झाल्यानंतर गुजरने आंदोलनातून माघार घेतली. पण, आता त्याला पैसे घेतल्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे. त्याने पैसे मागितल्याचा व्हीडिओ समोर आल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संपAurangabadऔरंगाबाद